वरवडेतील कलाकारांचा गुहागरमध्ये सन्मान
कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृती पुरस्काराने गौरविले गुहागर, ता. 08 : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, संगीत नाट्यक्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना कला गौरव पुरस्कार देण्यात येतो. श्री ...
