रात्र वैऱ्याची आहे… सावध रहा !
अभिजित जोग यांच्या फेसबुकवॉलवरुन साभारGUHAGAR NEWS संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व असलं पाहिजे या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या काही शक्ती आज कार्यरत आहेत. संपूर्ण जग आपल्या आर्थिक वर्चस्वाखाली असलं पाहिजे असं मानणारी अतिश्रीमंत ...