महर्षी परशुराम महाविद्यालयात AI अभ्यासक्रमांची मान्यता
जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय, विद्यार्थ्यांसाठी सुसंधी गुहागर, ता. 11 : तालुक्यातील वेळणेश्वर येथिल महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात Artificial Intelligence & Machine Learning तसेच Artificial Intelligence & Data Science या अभ्यासक्रमांना मान्यता ...
