एसटीच्या रत्नागिरी विभागात शिकाऊ उमेदवारी भरती
३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन रत्नागिरी, ता. 11 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागामार्फत विविध १२ कार्यशाळा व्यवसायातील अर्हताधारक उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ...
