संत समितीच्या जिल्हाध्यक्षपदी शंकर लोकरे
गुहागर, ता. 26 : भारतातील 127 संप्रदायातील सर्व प्रमुख ज्या समितीमध्ये कार्यरत आहेत. अशा अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज- महाराष्ट्र कार्यकारिणीमध्ये रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदी श्री स्वामी दत्त फाऊंडेशन, महाराष्ट्र ...