अॅग्रिस्टॅक योजनेने डिजिटल क्रांती घडणार
गुहागर, ता. 25 : भारतीय शेतीक्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने अॅग्रिस्टॅक (Agristack) या डिजिटल पब्लिक ...