गणेशोत्सवासाठी ठाणे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या
गुहागर, ता. 19 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी यंदा एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी दरवर्षी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रावर होणारी प्रचंड गर्दी ...