Tag: Action against plastic bag sellers

शृंगारतळीत प्लास्टीक पिशवी विक्रेत्यांवर कारवाई

शृंगारतळीत प्लास्टीक पिशवी विक्रेत्यांवर कारवाई

गुहागर, ता. 18 : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त कारवाईत शृंगारतळी आठवडा बाजारात प्लास्टीक पिशवीतून वस्तू देणार्‍या विक्रेत्यांकडून सुमारे ८ हजाराचा दंड वसूल करण्यात आला. Action against ...