Tag: शिवाज्ञा फाऊंडेश

Shivajna Foundation gifts umbrellas to students

शिवाज्ञा फाऊंडेशतर्फे शालेय विद्यार्थ्यांना छत्री भेट

गुहागर, ता. 18 : शिवाज्ञा फाऊंडेशन तर्फे राजमाता जिजाऊ आऊसाहेबांच्या स्मृतीदिनी प्राथमिक शाळा तिवरे नं१, व प्राथमिक शाळा रिक्टोली-गावठण येथे दि. १७ जून रोजी  नवीन शैक्षणिक वर्षांनिमित्त विद्यार्थ्यांना छत्री वाटप ...