Tag: लोकल न्युज

लवकरच मोडकाआगर पुलाजवळून पर्यायी रस्ता सुरू !

लवकरच मोडकाआगर पुलाजवळून पर्यायी रस्ता सुरू !

जलाशयात मातीचा भराव टाकण्याचे काम प्रगतीपथावर; आ. जाधव यांच्या प्रयत्नांना यश गुहागर : गुहागर - चिपळूण -विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील मोडकाआगर पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याला पर्यायी तात्पुरता रस्ता १५ ...

आज ‘मानवी हक्क दिनी’ मंत्रालयासमोर आत्मदहन  !

आज ‘मानवी हक्क दिनी’ मंत्रालयासमोर आत्मदहन !

आफ्रोहचे राज्यकार्यकारिणी सदस्य चंद्रभान सोनुने यांचा शासनाला इशारा बुलडाणा : महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९ च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाला वर्ष होत आले तरीही या शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ नुसार बुलडाणा ...

जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन उत्साहात संपन्न

जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन उत्साहात संपन्न

दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप  गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे ...

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

गुहागर आगाराचे बिघडलेले वेळापत्रक पूर्वपदावर आणा

भाजपाचे आगारप्रमुखांना निवेदन गुहागर : येथील एसटीचे वेळापत्रक कोलमडले असून ग्रामीण भागातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. यामध्ये वेळीच सुधारणा करण्याची मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात ...

प्रशिक्षकाविनाच १६ शर्यती केल्या पूर्ण !

प्रशिक्षकाविनाच १६ शर्यती केल्या पूर्ण !

सुमित कांबळेचे यश ; मॅरेथॉनसाठी बनला स्वतःचाच मार्गदर्शक गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काही तरी करावं म्हणून तो धावू लागला. सरावाचे वेळी अचानक पूण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग ...

माध्यमिक विद्यालय काजुर्लीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

माध्यमिक विद्यालय काजुर्लीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन

गुहागर : मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड (ता.जि.रत्नागिरी) संचलित माध्यमिक विद्यालय काजुर्ली(ता.गुहागर) या प्रशालेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ चेअरमन सुनील मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ऋषिकेश मयेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.संस्थेचे माजी ...

तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन

तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन

प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन गुहागर : गेले अनेक वर्ष  दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. ...

Niramay Hospital

निरामयचा तिढा सुटणार आहे का ?

रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या मतदारसंघात यावे म्हणून मागणी करत आहेत. मात्र गुहागरमध्ये निरामय रुग्णालयाची अद्ययावत इमारत पडून असल्याचे तेथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाला जमीनीसाठी, इमारतीसाठी खर्च ...

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड देणारे तुकाराम तेलगडे

शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड देणारे तुकाराम तेलगडे

दोन हजार माशांचे पालना सोबत कलिंगड, केळी, शेवगा आणि पपईची लागवड गुहागर, ता. 04 : गेली 10 वर्ष केवळ शेतीवर उदरनिर्वाह करुन समाधानी असलेला शेतकरी पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथे आहे. ...

guhagar polic

गुहागर एस.टी.स्टँडवर का होते सशस्त्र पोलीस

गुहागर ता. 04 : येथील पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांनी गुहागर बसस्थानकात दंगा काबु योजनेची रंगीत तालीम केली. डोक्यावर हल्मेट, हातात फायबर शिल्ड आणि दंडुका, काहींच्या ...

असीमकुमार सामंता आरजीपीपीएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक

असीमकुमार सामंता आरजीपीपीएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक

गुहागर : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून असीम कुमार सामंता यांची नियुक्ती आज जाहीर झाली. यापूर्वी ते नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक ...

Tanvi Bavdhankar

गुहागरची तन्वी ठरली महाराष्ट्राची आयकॉन

दि कलिननच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस अवार्डने सन्मानित गुहागर : पुण्यातील दि कलिनन या संस्थेने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेत गुहागरमधील कु. तन्वी गजानन बावधनकर ही ...

मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा

मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा

 मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र , गुहागर मध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला. त्यावेळी गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील बारगोडे तसेच प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर ...

गुहागरमध्ये 108 रुग्णवाहिका सेवेचा दुर्लक्षित कारभार

गुहागरमध्ये 108 रुग्णवाहिका सेवेचा दुर्लक्षित कारभार

108 रुग्णवाहिकेचे वाट बघणारे मरणाच्या वाटेवर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गुहागर : गुहागरसाठी दिलेल्या 108 रुग्णवाहिकेचा बोजवारा उडालेला आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गुहागरमधील काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही मरणाच्या वाटेतून ...

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे सलग सातव्यांदा एमडीआरटी

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे सलग सातव्यांदा एमडीआरटी

एकाच वर्षात दोनवेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त करणारे जिल्ह्यातील पहिले गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत ...

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

दाभोळ – धोपावे फेरीबोट सेवेला पर्यटकांची प्रचंड गर्दी

गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

खारवी समाजाच्या स्मशानभुमीत डिझेलची टाकी

जयभारत मच्छीमार सोसायटीचे अतिक्रमण; विजय नार्वेकर यांची तक्रार गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत क्षेत्रात खारवी समाजाला स्मशानभुमीकरीता दिलेल्या जमीनीवर जयभारत मच्छीमार संस्थेने अतिक्रमण केले आहे. मच्छीमार सोसायटीने स्मशानभुमीतच डिझेलची टाकी ...

ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी

ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी

आ. भास्करराव जाधव यांना निवेदन गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांना ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी ...

पाटपन्हाळे येथे शेततळ्यात मत्स्य शेती प्रकल्प

पाटपन्हाळे येथे शेततळ्यात मत्स्य शेती प्रकल्प

रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग गुहागर : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छि सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या ...

Page 355 of 367 1 354 355 356 367