जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नियुक्त्या जाहीर
गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रदिप पडवाळ, सागर भडंगे, कार्याध्यक्षपदी महेश आंधळे, कोषाध्यक्षपदी ईश्वर ...



















