Tag: लोकल न्युज

स्त्रियांची प्रगती हीच खरी देशाची शान

स्त्रियांची प्रगती हीच खरी देशाची शान

सभापती सुनील पवार यांचे प्रतिपादन गुहागर : आपल्या देशात महिलांचा प्राचीन काळापासून सन्मान केला जात होता. महिलांचा आदर करून त्यांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. सावित्रीच्या लेकी आज कर्तुत्ववान बनल्या ...

निराधार महिलेला साडीभेट देताना भातगांवचे सरपंच सुशांत मुंढेकर

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि निराधार मातांचा सन्मान

भातगांव ग्रामपंचायत : अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्याची भेट गुहागर ता. 10: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील निराधार महिलांना देण्याचा संकल्प जागतिक महिला दिनाचे दिवशी भातगांव ग्रामपंचायतीने केला आहे. अशी ...

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

मालवहातुकीद्वारे आंबा पोचविण्यासाठी एस.टी. सज्ज गुहागर : एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा (Ratnagiri Hapus) पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध ...

फ्रेंड सर्कल मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष संघ विजेता

फ्रेंड सर्कल मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत महापुरुष संघ विजेता

फाइज इलेव्हन आबलोली उपविजेता गुहागर : शहरातील खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रिडा सांस्कृतिक मंडळ आयोजित टेनिस बाॅल क्रिकेट स्पर्धेत गुहागरच्या महापुरुष संघाने फाइज इलेव्हन आबलोली संघाचा पराभव करत अंतिम ...

असोरे गावातील सर्व प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला राज

असोरे गावातील सर्व प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला राज

गुहागर:- गुहागर तालुक्यातील असोरे हे एक छोटेसे आहे. गावातील सर्वांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटलेले असुन मुलींचे उच्च शिक्षण चांगल्या प्रकारे सुरू आहे. गावातील विविध क्षेत्रात महिलांनी आपली यशस्वी घोडदौड सुरु ...

पारिजात कांबळे

कथा महिलांना सोबत घेवून मिळविलेल्या यशाची

सौ. पारिजात कांबळे : प्रवास स्वयंपाकघरातून हॉटेल व्यावसायिकतेकडे तिने स्वत:चा संसार चालविण्यासाठी हॉटेल व्यवसायात उडी घेतली. स्वत:चा संसाराला उभारी देतानाच 15 जणींना तिने रोजगारही दिला. राजकीय पक्षाचे काम करतानाही आधार ...

तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली

तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली

सार्वजनिक बांधकामने केली पहाणी;  रस्त्याचे काम पुन्हा करणार गुहागर, ता. 6 : वेळणेश्र्वरमधील तीव्र चढातील रस्त्या उखडल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पहाणी केली. उखडेली खडी ठेकेदाराला ...

वेळणेश्र्वरमधील रस्ता दोन दिवसातच उखडला

वेळणेश्र्वरमधील रस्ता दोन दिवसातच उखडला

एस.टी. वहातूक बंद; जलवाहिनी फुटल्याने रस्ता नादुरुस्त गुहागर, ता. 6 :  वेळणेश्र्वर साखरीआगर या रस्त्यावर झालेले खडीकरणातील एक भाग अवघ्या एका दिवसातच पूर्णपणे उखडला आहे.  जलवाहिनी (Water Distribution Line) फुटून ...

राममंदिरासाठी जैतापकरांकडून 51 हजारांचे समर्पण

राममंदिरासाठी जैतापकरांकडून 51 हजारांचे समर्पण

संतोष जैतापकर : राममंदिराच्या निर्मितीत माझाही खारीचा वाटा गुहागर, ता. 06 : अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे राममंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरु आहे. भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हा ओबीसी सेलचे संयोजक ...

एस.टी., शाळा आणि विद्यार्थ्यांची वेळ जुळेना

एस.टी., शाळा आणि विद्यार्थ्यांची वेळ जुळेना

त्रांगड्यात अडकले ग्रामीण मुलांचे शिक्षण, विद्यार्थी व शाळेचे नाते धोक्यात शिक्षण (Education) विभागाने कोरोना संक्रमणाची काळजी घेत शाळा (School) सुरु केल्या. शाळांनी वेळेचे नियोजन केले. परंतु या वेळा आणि एस.टी. ...

प्रदुषण मंडळाची नोटीस पर्यटन धोरणात अडसर

प्रदुषण मंडळाची नोटीस पर्यटन धोरणात अडसर

कृषी भुषण पुरस्कार प्राप्त साळवी यांनी मागितली शासनाकडे दाद गुहागर, ता. 4 : प्रदुषण मंडळाने हवा व पाणी प्रदुषणाबाबत नोटीस देवून शासनाच्याच कृषी पर्यटन (Agro Tourism) व पर्यटन (Tourism) धोरणात ...

शवविच्छेदन गृह निर्मितीचा मार्ग झाला मोकळा

शवविच्छेदन गृह निर्मितीचा मार्ग झाला मोकळा

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात होणार इमारत, श्रीफळ वाढवून शिक्कामोर्तब गुहागर, ता. 3 : गुहागर शहरातील नव्या शवविच्छेदन गृहाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, नगराध्यक्ष राजेश ...

फ्रेंड सर्कलच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

फ्रेंड सर्कलच्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

गुहागर : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला, क्रिडा, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दि. ३ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला. या स्पर्धेचा ...

गुहागर तालुक्यातून 670 टन चिरा पोचला परजिल्ह्यात

गुहागर तालुक्यातून 670 टन चिरा पोचला परजिल्ह्यात

एस.टी.च्या मालवहातूकीमुळे चिरे व्यावसायिकांना नवी संधी गुहागर, 03 : गुहागर आगाराने परजिल्हात 670 टन (23हजार 450) जांभा चिरा पोचवून नवा विक्रम केला आहे. 16 जानेवारीपासून दररोज गुहागरमधुन परजिल्ह्यात चिरा वहातुकीचा ...

कोकणातील बागायतदारांचे प्रश्न पवारसाहेब समजून घेणार

कोकणातील बागायतदारांचे प्रश्न पवारसाहेब समजून घेणार

आमदार शेखर निकमांचे प्रयत्न; शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक गुहागर, ता. 3 :  कोकणातील आंबा, काजू, फणस आदी बागायदारांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...

कोकणात पर्यटन व्यावसायिकांना प्रदूषण च्या नोटिसा

कोकणात पर्यटन व्यावसायिकांना प्रदूषण च्या नोटिसा

कारवाईचा धाक; महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनातही झाली चर्चा गुहागर, ता. 3 : कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने नोटिसा पाठवल्या आहेत. हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत नसल्याचा दाखल्या घ्या. अन्यथा ...

कौंढर काळसुर येथे दारुचा महापूर

कौंढर काळसुर येथे दारुचा महापूर

एक्साईजची कारवाई, पावणेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 2 : कौंढर काळसुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टीवर धाड टाकून 5 लाख 76 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ...

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

गुहागर : अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या राजे संभाजी  साहित्य पुरस्कारासाठी डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या 'पिपिलिका मुक्तिधाम' कादंबरीची राजे संभाजी उत्कृष्ठ कादंबरी पुरस्कारासाठी चार परीक्षकांनी ...

उत्तम दर्जाची पाणी योजनाच हस्तांतरीत करणार

उत्तम दर्जाची पाणी योजनाच हस्तांतरीत करणार

उपअभियंता अपूर्वा पाटील, जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी सल्लागार नेमला गुहागर, 02 : पालशेतच्या पेरिअर्बन पाणी योजेनच्या कामावर आमचे लक्ष आहे. जलशुध्दीकरण प्रकल्प (Filtration Project) योग्यरितीने व्हावा यासाठी आम्ही ठेकेदाराला सल्लागारही दिला आहे. ...

साडेसात कोटीची नळपाणी योजना कधी सुरु होणार

साडेसात कोटीची नळपाणी योजना कधी सुरु होणार

पालशेत : ग्रामस्थांनी कामाच्या दर्जाबाबत उपस्थित केले प्रश्र्न गुहागर, ता. 02 : पेरिअर्बन स्कीममधुन पालशेतसाठी मंजुर झालेल्या पाणी योजनेची (Water Scheme) मुदतवाढ थांबत नाही. जलशुध्दीकरण प्रकल्प काम पूर्ण नाही. पाणी ...

Page 348 of 367 1 347 348 349 367