नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत
भाजपची मागणी, तहसीलदार, कृषी अधिकारी व गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर : तालुक्यात परतीच्या पावसाने शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे होणेबाबतच्या मागणीचे निवेदन भाजपा गुहागर तालुक्याच्यावतीने गुहागर तहसिलदार,कृषी अधिकारी, गटविकास ...


















