गुहागर शहरातील रुग्णांना उपाशी पोटी करावी लागली पायपीट
गुहागर, ता. 11 : तालुक्यातील श्रृंगारतळीमधील कोरोना तपासणी केंद्रात पॉझिटिव्ह निदान झालेल्या, दिवसभर उपाशी असलेल्या रुग्णांना अखेर सायंकाळी ७ नंतर धरणाच्या बाजुने जंगलातून असलेल्या रस्त्यावरुन चालत गुहागरला यावे लागेल. या ...