कोरोना योद्ध्याची वॉररुम ओलात
Please See The Video News https://youtu.be/sJcIfi4e130
Please See The Video News https://youtu.be/sJcIfi4e130
शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-धंदे ठप्प झाले. परिणामी कुटुंब चालवणे मुलांचे शिक्षण करणे देखील कठीण झाले. ...
गुहागर : नेहमीच काहीना काही उपक्रमांमध्ये मग्न असणार्या गुहागर प्रतिष्ठान ने सध्याच्या पावसाचा अंदाज घेऊन या पावसात उभे राहून महामार्गावर काम करणाऱ्या पोलिसांना शृंगारतळी येथे छत्री वाटप केले.गुहागर प्रतिष्ठान हे ...
मुंबई : देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असणाऱ्या पेटीएमने आता आपल्या युझर्सला स्वत:च्या अॅप्लिकेशनवरुन लसींचे स्लॉट शोधण्यासाठी तसेच लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची सेवा उपलब्ध करुन दिलीय. नुकतीच कंपनीने यासंदर्भातील घोषणा ...
साडेसहा हजार शाखांमधून डिजिटल सातबाराचे वितरण पुणे : पीककर्ज वितरित करण्यामध्ये सुलभता येण्यासाठी महसूल विभागाने बँकांसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत ५२ बँकांनी महसूल विभागासोबत सामंजस्य ...
व्यवसायात ९० टक्के घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के व्यवसाय कमी झाला, ५० टक्के खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के ...
मुंबई : गेल्या चार वर्षांपुर्वी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. असा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या ...
सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांची मागणी चिपळूण : कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या 'आशा ' सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य ...
नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे ...
रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...
फक्त 22 जागा, प्रवेशासाठी काटेकोर नियम रत्नागिरी दि. 16 : मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेवू इच्छिणाऱ्यांनी ...
तवंग प्रकरणी ‘गुहागर न्यूज’च्या पाठपुराव्याला यश (बातमीखालील चौकटीमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा. आपली प्रतिक्रिया गुहागर न्यूजसाठी महत्त्वपूर्ण आहे. ) गुहागर, ता. 16 : आज महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय ...
रुग्ण संख्या घटल्याने औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय औरंगाबाद : जगप्रसिद्ध वेरुळ-अजिंठा लेणींसह जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे सुरू करण्याचे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत. मात्र भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत जिल्ह्यातील ...
मुंबई : मुंबईकरांना आता लोकलमध्ये विनाअडथळा करमणुकीची सुविधा मिळणार आहे. ‘कंटेंट ऑन डिमांड’अंर्तगत रेल्वेच्या डब्यात ‘मीडिया सव्र्हर’ बसविला जाणार असून मोबाइलवर विनाअडथळा करमणुकीचा आनंद लुटता येईल. ही सुविधा जुलै २०२१ ...
देहू व आळंदी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी! मुंबई : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी ...
मुंबई : रस्त्यावर दुचाकी चालवताना उत्तम दर्जाचं हेल्मेट घालणं अत्यंत गरजेचं आहे. एक चांगलं हेल्मेट नेहमीच अपघातामुळे होणाऱ्या नुकसानापासून आपला बचाव करतं. अनेकदा तर मोठ्या अपघातातही फक्त हेल्मेटमुळे कित्येक दुचाकीस्वारांचा ...
गुहागर : गुहागर शहरातील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक असलेले ईश्वर हलगरे यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बहुचर्चित 'आरसा' कादंबरीला लातूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सदर पुरस्काराचे ...
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन ...
गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.