शासनाविरोधात अंगणवाडी सेविकांचा संप
सौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही ...
सौ. हळदणकर ; गुहागरमधील अंगणवाडी सेविकाही होणार सहभागी गुहागर, ता. 23 : केंद्रीय कामगार संघटनांनी 24 सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस शासकीय सेवेत असूनही ...
9 ऑक्टोबरला पहिले प्रवासी विमान उतरणार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी विमानतळावर पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार आहे आणि या विमानाची बुकिंग आज गुरुवार २३ सप्टेंबरपासून एअर ...
साहील आरेकर : धोपावे ग्रामविकास मंडळाचे सहकार्य गुहागर, ता. 23 : तालुक्यातील धोपावे येथे स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागरच्या वतीने 22 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी ...
डॉ. दिनकर मराठे यांची उपस्थिती, विविध स्पर्धांचे निकालांची उद्घोषणा रत्नागिरी- रत्नागिरी- शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात श्रावण पौर्णिमेला संस्कृत दिन साजरा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कालिदास ...
रत्नागिरी- महाराष्ट्रामध्ये साधारणतः ५२ कोटी नारळाच्या फळांचे उत्पादन होते; मात्र मागणी ९८ कोटी नारळ फळांची आहे. महाराष्ट्रात साधारणतः ५० टक्के उत्पादन होते. बाकीची मागणी इतर राज्याकडून आयात केली जाते. यामध्ये ...
रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला २० कोटी ५४ लाख रुपयांचा नफा झाला असून सभासदांना यंदा १५ टक्के लाभांश देणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी केली.बँकेच्या ...
मत्स्य महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रत्नागिरी - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी येथे २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या ...
पालकमंत्री ॲड. अनिल परब : मदत निधी वाटप तात्काळ सुरू करण्याचे निर्देश रत्नागिरी दि. 22 : जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्हयामध्ये पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना यापूर्वी तात्कालीक मदत ...
गुहागर तालुक्यातील वेळणेश्र्वरमध्ये असलेले महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे बहुआयामी अभियंता बनविणारे विद्यापीठ आहे. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त येथे शास्त्रज्ञ परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता येतो. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला (innovation), वाव ...
गुहागर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष भरत शेटे यांची खंत गुहागर : वर्षातून एकदा येणाऱ्या गणपतीच्या सणाला श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत लाखो भाविक मुंबईहून कोकणात येतात. मात्र घरी पोहोचेपर्यंत मुंबई-गोवा रस्त्याच्या दुर्दशेमुळे ...
माजी आमदार डॉ.विनय नातू यांचा आरोप गुहागर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमैया यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडेल या भीतीपोटी सोमैया यांनाच चार ...
गुहागर : गुहागर तालुक्यातील काजुर्ली सारख्या ग्रामीण, दुर्गम भागात विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माध्यमिक विद्यालय उभारण्याचे स्वप्न डॉ.नानासाहेब मयेकर यांनी पाहिले होते दुर्दैवाने गतवर्षी त्यांचे अकाली निधन झाले. संस्थेवर,मयेकर ...
मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा प्रशासनाला सवाल गुहागर : गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पाटपन्हाळे येथील ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावर गुहागर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मग ...
अपुऱ्या गॅसपुरवठ्यामुळे केवळ वीज निर्मितीवर परिणाम गुहागर, ता. 18 : महाराष्ट्रातील सर्वात मोठा वीज निर्मिती प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्पाचे भविष्य म्हणून अनिश्चिततेकडे वाटचाल करत ...
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत : रत्नागिरीसाठी 913 कोटी रत्नागिरी : कोकणातील पाचही जिल्ह्यांकरिता कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत 3708 कोटी रुपयांच्या निधीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यापैकी 913 कोटींचा निधी ...
नागरिकांना मोठा दिलासा गुहागर : धोधो कोसळलेल्या पावसाने वेलदूर - नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात दरड कोसळल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत ...
गुहागर : मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या 'मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट' या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मयुरेश माने, रणजित देसाई, सुलताना भाटकर यांची निवड करण्यात आली आहे.Mayuresh Mane, Ranjit Desai and Sultana ...
मुंबई : उच्च न्यायालय तसेच जिल्हा/दिवाणी न्यायालयात प्रलंबित असलेली अपील आणि भूसंपादनाची प्रकरणे तातडीने तडजोडीने निकाली काढणे गरजेचे असून न्यायालयापुढील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्यास मदत होण्यासाठी 25 सप्टेंबर आणि ...
वळके येथे पहिली कार्यशाळा रत्नागिरी : तालुक्यातील वळके गावाला चांगल्या प्रकारची भौगोलिक परिस्थिती निसर्गतः लाभलेली आहे. गावाला बावनदीसारखी बारमाही वाहणारी नदी व सुपीक जमिन लाभली आहे. याचा वापर करून गावातील ...
ही खड्यांची गौरी पार्वतीस्वरुप असते. कोकणातील डोंगराळ दगडधोंड्यांच्या प्रदेशातील ही गिरीजा ! ती पानाफुलात रमते. साधीसुधी राहते. तिला जंगलातील फुलं, पानांची वस्त्र, पातीचे दागिने, माळा, हार, फळांचा आहार, तांदुळाची खीर ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.