Tag: लोकल न्युज

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री देव कोपरी नारायण देवस्थानचा कार्तिकोत्सव सोहळा

श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना गुहागर : गुहागर वरचापाट येथील प्रसिद्ध श्री देव कोपरी नारायण देवस्थान फंड यांच्या वतीने कार्तिकोत्सवाचे बुधवार दि. 17 ते ...

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

मुखत्यारपत्राचा गैरवापर व शासनाची फसवणूक करून जमीन हडपली

गुहागर तालुक्यातील गिमवी येथील प्रकार गुहागर : सह हिस्सेदारांची कोणतीच संमती न घेता मुखत्यार पत्राचा गैरवापर करून गुहागर तालुक्यातील गिमवी येथील किशोर उर्फ किसन गंगाराम रावळे यांनी सत्य माहिती लपवून ...

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रवाशांना सेवा द्यावी

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे आवाहन गुहागर : गुहागर आगारातील सर्व एसटी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांची भेट घेऊन कर्मचार्‍यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन ...

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

रेड्याच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू

खामशेत कुंभारवाडी येथील घटना गुहागर : गुहागर तालुक्यातील खामशेत कुंभारवाडी येथे शनिवारी धक्कादायक घटना घडली. शेजारील जंगलात गुरे चरावयास घेऊन गेलेल्या 60 वर्षीय अशोक भिकाजी पालकर यांच्यावर त्यांच्याच रेड्याने हल्ला ...

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

पेट्रोल – डिझेलचे दर कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना गुहागर भाजपचे निवेदन

गुहागर : मोदी सरकारने ज्या प्रकारे पेट्रोल - डिझेलवरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्याचप्रकारे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने करात कपात करून जनतेला दिलासा द्यावा, या मागणी गुहागर ...

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटप

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष आणि सुरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दिनेश वसंत बागकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन त्यांचे सहकारी विनोद चव्हाण, भाग्यवान बागकर, सतीश ठाकुर, ...

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

2053 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

परिवहन मंत्र्यांचा इशारा : कामावर हजर व्हा अन्यथा पगार कापू, कारवाई करु. गुहागर, ता. 11 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) गुरुवारी (दि. 11) सायंकाळीपर्यंत एकूण 2053 एस.टी. कर्मचाऱ्यांना निलंबित ...

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

जनतेला सोबत घेवून भाजप तुमच्याबरोबर आहे

डॉ. विनय नातू, गुहागरमधील एस.टी. कर्मचाऱ्यांना दिला विश्र्वास गुहागर, ता. 11 : एस.टी. कर्मचाऱ्यांच्या लढ्याला जनतेचा पाठींबा मिळावा. सरकारकडून आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांवर अन्याय होवू नये. आंदोलकांचे मनोधैर्य लढा यशस्वी होईपर्यंत ...

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

वाघांबे येथील रिक्षाचालकाचा संतोष जैतापकर यांच्याकडून सत्कार

गुहागर : तालुक्यातील वाघांबे गावचे मुळ रहिवासी असणारे श्री शंकर निंबरे हे रोजगाराच्या निमित्ताने मुंबई विरार येथे रिक्षा व्यवसाय करतात. 6 नोव्हेंबर 2021 रोजी भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या रिक्षामधुन प्रवास करणा-या ...

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

माजी विद्यार्थ्यांचा पंचवीस वर्षांनी विद्यार्थी दिनी जमला मेळा

शांताई रिसॉर्ट मध्ये शाही थाटात पार पडला स्नेहमेळावा गुहागर : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, पाटपन्हाळे या विद्यालयातील सन १९९५ मधील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा विद्यार्थी दिनी अतिशय आनंदाच्या वातावरणात स्नेहमेळावा ...

अडुर-पालशेतमध्ये बिबट्याचा संचार

खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार

गुहागर : तालुक्यातील खोडदे देऊळवाडी येथे बिबट्याचा मुक्त संचार असून गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावातील रमाकांत साळवी यांच्या बैलावर काही दिवसांपूर्वी बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. वनविभागाने लवकरात ...

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात ...

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

फ्लॅट खरेदीमध्ये 14 लाखांची फसवणूक

नाशिकमधील व्यक्तीची गुहागर पोलीसांत धाव गुहागर, ता. 09 : पंकज खेडेकर, दिनेशकुमार माळी आणि शामकांत कदम या तिघांनी फ्लॅट देतो सांगून 14 लाख 97 हजार 500 रुपयांची फसवणुक केली आहे. ...

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात ...

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

पालशेतचे माजी सरपंच प्रमोद सैतवडेकर यांचे निधन

गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि तालुक्यातील पहिले वृत्तपत्र विक्रेते श्री. प्रमोद महादेव सैतवडेकर यांचे नुकतेच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ ...

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनाला गुहागर भाजपाचा पाठिंबा

गुहागर : परिवहन महामंडळाचे म्हणजेच एसटीचे विलीनीकरण महाराष्ट्र शासनामध्ये अधिकृतपणे व्हावे या व इतर मागण्याकरिता संपूर्ण राज्यात गेले दहा दिवस एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन 100% चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील ...

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

ज्युदो असोसिएशनच्यावतीने नीलेश गोयथळे यांचा सत्कार

गुहागर : रत्नागिरी जिल्हा ज्युदो असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश गोयथळे यांची नुकतीच महाराष्ट्र असोसिएशनच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका ज्युदो संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.  Nilesh ...

मुलींनी आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करावी – भरत शेटे

मुलींनी आत्मसंरक्षणाची कला आत्मसात करावी – भरत शेटे

गुहागर : सद्या देशात स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झालेली दिसते. अशा घटना रोखण्यासाठी मदतीची याचना करण्यापेक्षा महिलांनी आत्मसंरक्षणाची कला जोपासल्यास अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडणार नाहीत, असे प्रतिपादन गुहागर तालुका ...

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

ओबीसी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

गुहागर : विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या जिल्हा कार्यकारणीने दिला आहे.Constitution Day on 26th November to meet various ...

आ. जाधव यांचा साखरीआगरच्या मच्छीमारांशी संवाद

आ. जाधव यांचा साखरीआगरच्या मच्छीमारांशी संवाद

खलाशांसह बेपत्ता बोटीबाबत घेतली माहिती गुहागर : समुद्रात मासेमारीसाठी गेलेली जयगड येथील बोट खलाशांसह बेपत्ता झाली. या बोटीवरील ७ पैकी ६ खलाशी हे गुहागर तालुक्यातील आहेत. यातील ३ खलाशी हे साखरीआगर गावातील आहेत आणि यापैकी एकाचा ...

Page 314 of 369 1 313 314 315 369