रत्नागिरीत उपकेंद्रामध्ये कालिदास दिन साजरा
कालिदास विरचित मेघदूत काव्याचे पठण रत्नागिरी, ता. 01 : रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे रत्नागिरी उपकेंद्रामध्ये काल ३० जून रोजी कालिदास दिनाचे आयोजन करण्यात आले ...



















