Tag: लोकल न्युज

Conclusion of Durgamata Mahadaud

श्री भगवतीच्या दर्शनाने दुर्गामाता महादौडची सांगता

रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे.  Conclusion of ...

Dandiya at Unique Kids Pre School

युनिक किड्स प्री स्कूलच्या प्रांगणात सजला रास दांडिया

गुहागर, ता. 05 : युनिक किड्स प्री स्कूल गुहागरच्या प्रांगणात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत  रास दांडिया खेळ उत्साहात पार पडला. दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी शारदीय नवरात्र उत्सवातील अष्टमी निमित्ताने या ...

A Committee without Chairman

नगरपंचायतीची एक समिती सभापतीविना

कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात दोन नव्या चेहऱ्यांना संधी गुहागर, ता. 04 : गुहागर नगरपंचायतीच्या अखेरच्या मुदतीत सभापती पदावर 2 नव्या चेहऱ्यांना शहर विकास आघाडीने संधी दिली. भाजप विरोधात बसल्याने पुन्हा एकदा ...

Anjanvel Gram Panchayat election

गावपॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार

यशवंत बाईत :  सर्व कामे ग्रामस्थांच्या समोर आहेत गुहागर, ता. 04 : गेल्या 10 वर्षात सरपंच म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काय काम केले ते ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार ...

Alumni meet at KDB College

KDB महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

गुहागर, ता. 04 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात (Khare-Dhere-Bhosle College) २ ऑक्टोबर २०२२ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अॅड. मा.श्री.संकेत साळवी, सचिव श्री. निलेश ...

Regal College Admissions Begin

रिगल कॉलेज शृंगारतळी येथे प्रवेश प्रक्रिया सुरु

गुहागर, ता .04 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) मध्ये विविध अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया दि.१५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत सुरु आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या ...

Cycle tour on Wildlife Week

दापोलीत वन्यजीव सप्ताहनिमित्त सायकल फेरी

गुहागर, ता. 04 : वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याबाबत जागृती रुजवण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. या वन्यजीवांचा जीवनक्रम समजून घेण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी ...

Velamb Grampachayat election unopposed

वेळंब ग्रामपचायत निवडणूक बिनविरोध

सरपंच पदावर सौ. समिक्षा बारगोडे ; गाव प्रमुखांची शिष्टाई यशस्वी गुहागर, ता.04 : जाहिर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर तालुक्यातील वेळंब ग्रा. पं. अखेर बिनविरोध झाली आहे. ग्रामस्थांनी या निवडणुकीत दाखविलेला ...

Ofroh's fast suspended

पालकमंत्री सामंत यांच्या आश्वासनाने उपोषण स्थगित

ऑफ्रोहचे सात दिवसांपासून सुरूअसलेले आमरण उपोषण स्थगित गुहागर, ता.04 : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या ऑर्गायझेशन फॉर राइट्स ऑफ ह्यूमन (ऑफ्रोह) (Ofrah) महाराष्ट्र, शाखा रत्नागिरी (ऑफ्रोह) च्या आमरण ...

The accused was found within four hours

पळून गेलेल्या आरोपीचा साडेचार तासांत शोध

फरार शिवरामला गुहागर पोलीसांनी केली होती अटक गुहागर, ता. 01 : पोलीसांच्या हातावर तुरी देवून निसटलेल्या शिवराम नारायण साळवीला अवघ्या साडेचार तासांत ग्रामस्थांच्या मदतीने पोलीसांनी पकडले. आठ महिन्यांहून अधिक काळ शिवराम फरार ...

Mahasanskrit Ventures

महासंस्कृती व्हेंचर्स करणार कोकणवासीयांचा सन्मान

शिल्पा परांडेकर यांची संस्था जपत आहे महाराष्ट्राचा वारसा गुहागर, ता.02 : महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक, पारंपरिक वारसा टिकवून ठेवण्यासाठी महासंस्कृती व्हेंचर्स (Mahasanskrit Ventures) ही एक प्रकारची चळवळच उभारण्यात आली आहे. या संस्थेतर्फे कोकणातील संस्कृती जतन करण्यासाठी योगदान ...

OBC Women will be next Z.P. President

मागास प्रवर्गातील महिला होणार जि. प. अध्यक्ष

रत्नागिरी, ता. 02 : जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी शासनाकडून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे ...

Singh accepted the post

सिंह यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी पदभार स्विकारला

रत्नागिरी, ता. 02 : एम. देवेंदर सिंह यांनी आज रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. सिंह यांनी पदभार स्विकारल्यानंतर त्यांचे ...

परचुरी ग्रामपंचायत बिनविरोध

परचुरी ग्रामपंचायत बिनविरोध

गेल्या २० वर्षांची अखंड परंपरा गावाने जोपासली गुहागर, ता.02 : तालुक्यातील दाभोळ खाडीपट्टयात अत्यंत ग्रामीण भागात असलेली परचुरी ग्रामपंचायत बिनविरोध ठरली आहे. गावाने एकत्र बसून थेट सरपंचसह उपसरपंच पदावर ही ...

Various competitions in Regal College

रिगल कॉलेजमध्ये नवरात्रीनिमित्त विविध स्पर्धां

गुहागर, ता. 01 : निरनिराळ्या उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नवरात्रीनिमित्त बोंडला सजावट व थिम डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवरात्रीच्या प्रत्येक रंगानुसार विविध कोर्सेसच्या ...

Gram Panchayat Elections

अंजनवेल व वेलदूर येथे जोरदार संघर्ष

वेळंब, परचुरी बिनविरोध तर चिंद्रावळे सरपंच बिनविरोध गुहागर, ता.01 : तालुक्यातील सार्वत्रिक ग्रा. पं. निवडणुकीत वेळंब व परचुरी या ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांसह सरपंच निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ...

Training at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनसाठी प्रशिक्षण

ई-पिक पाहणी, आधारकार्ड व मतदान कार्ड जोडणीबाबत मोबाईल ॲप प्रशिक्षण गुहागर, ता. 01  : सध्याचा काळ हा मोबाईलचा काळ आहे. महाविद्यालयातील बहुतांशी विद्यार्थ्यांकडे मोबाईल असतो. विविध संस्थांमध्ये प्रवेश घेणे, नावनोंदणी ...

Blood Donation Camp in Patpanhale

पाटपन्हाळे महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीर संपन्न

गुहागर, ता. 01  : पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये (Patpanhale College of Arts, Commerce and Science) जागतिक रक्तदान पंधरवडाचे औचित्य साधून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय ...

Unveiling of Joshi's oil painting

मामलेदार जोशींच्या देशप्रेमामुळेच वाचले सत्याग्रही

संध्या साठे-जोशी ; लोटिस्मात तैलचित्राच्या अनावरणाने स्मृतीना उजाळा गुहागर, ता. 01  : ब्रिटिशांच्या नोकरीत असतानाही सत्याग्रहींवर गोळीबार करायचा नाही,  असे आदेश देऊनही चिरनेर येथे जंगल सत्याग्रहावेळी तेव्हाचा पोलिस इन्स्पेक्टर पाटील याने ...

Agitation of LIC insurance representatives

रत्नागिरीत LIC विमा प्रतिनिधींचे ठिय्या आंदोलन

लाइफ इन्शुरन्स एजंट्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे देशभरात आंदोलन रत्नागिरी, ता.01 : गेली अनेक वर्षे देशातील करोडो जनतेला विमा उतरवून संरक्षण देणाऱ्या एलआयसी विमा प्रतिनिधींच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याविरोधात ...

Page 254 of 372 1 253 254 255 372