Tag: मराठी बातम्या

Bride and groom introduction meeting

क्षत्रिय मराठा मंडळाचा वधू- वर परिचय मेळावा

रत्नागिरी, ता. 12 : रत्नागिरी येथील क्षत्रिय मराठा मंडळ आयोजित वधू वर परिचय मेळाव्याला टीआरपी येथील अंबर हॉल येथे २५० वधू- वर व त्यांचे पालक उपस्थित होते. या वेळी मंडळाच्या ...

Cricket tournament at Gaskopri

श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर गासकोपरी येथे क्रिकेट स्पर्धा

गुहागर, ता. 10 : श्री स्वामी समर्थ सेवा शनीमंदिर गासकोपरी येथे दि. 07 रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एकुण १६ संघ दाखल झाले ...

Kalidas lecture series at Gogate College

गोगटे महाविद्यालयात कालिदास व्याख्यानमालेची सांगता

महाभारतातील स्त्री नायिका प्रभावशाली; डॉ. सुचेता परांजपे रत्नागिरी, ता. 10 : महाभारतामध्ये पुरुषांपेक्षा स्त्री नायिका प्रभावशाली होत्या. द्रौपदी तर निखाऱ्यासारखी होती. द्रौपदीने अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. तिच्या तेजाला वंदन. यातील स्त्रियांना ...

"Mission Democracy" Exam

“मिशन लोकशाही” परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

गुहागर पं. स. शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजन गुहागर, ता. 10 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या संकल्पनेतून साकारलेली व गुहागर पंचायत समिती शिक्षण ...

Guhagar High School's success in oratory competition

श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे वक्तृत्व स्पर्धेत यश

माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरीतर्फे आयोजन गुहागर, ता. 10 : लोकमत न्यूज नेटवर्क शृंगारतळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी, रत्नागिरी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या ...

Eye check-up camp

गुहागर मासू शाळेत नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर

समता फाउंडेशन, वालावकर रुग्णालय डेरवण, ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक यांचा स्तुत्य उपक्रम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 09 : तालुक्यातील मासू बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं. ...

Scorpio stranded on Guhagar beach

गुहागर समुद्रकिनारी भरतीत स्कॉर्पिओ अडकली

पर्यटकांची बेफिकिरी, वाहनाचे मोठे नुकसान गुहागर, ता. 09 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत वाहन नेण्यास सक्त मनाई असतानाही कोल्हापूर येथील पर्यटकांनी स्कॉर्पिओ वाहन थेट वाळूत घातल्याने ते भरतीच्या पाण्यात अडकले. वाढत्या ...

Kho-Kho Selection Test Competition

खो-खो राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा

रत्नागिरीच्या मुलींची जालना संघावर मात गुहागर, ता. 09 : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व ...

Velaneshwar College's success in IIC Regional Meet 2025

महर्षी परशुराम कॉलेजचे IIC रीजनल मीट २०२५ मध्ये यश

गुहागर, ता. 09:  विद्याप्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळेश्वर (एमपीसीओई) यांनी आयआयसी रीजनल मीट २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यातील अव्वल महाविद्यालयांच्या यादीत ठळक स्थान मिळवले आहे. ...

Mission Bandhara Initiative

गुहागर तालुक्यात ६६० बंधाऱ्यांचे उद्दीष्ट

शून्य पैशातून उभे राहणार बंधारे, जिल्हा परिषदेचा उपक्रम गुहागर, ता. 08 : तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींमार्फत ६६० बंधारे बांधण्यात येणार आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने सध्या मिशन बंधारा हा ...

पाटपन्हाळे विद्यालयात आजपासून विज्ञान मेळावा

पाटपन्हाळे विद्यालयात आजपासून विज्ञान मेळावा

गुहागर, ता. 08 :  गुहागर तालुकास्तरीय ५३ वा विज्ञान मेळावा पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल येथे ८ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन आ. ...

"Gurudakshina Hall" inaugurated at Palpene

पालपेणे येथे “गुरुदक्षिणा सभागृह ” संस्थार्पण

गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पालपेणे जनसेवा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी व स्कूल यांच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या गुरुदक्षिणा सभागृहाचा संस्थार्पण कार्यक्रम पार पडला. या  कार्यक्रमाच्या ...

गुहागर महाविद्यालयाच्या निवासी शिबिराला सुरुवात

गुहागर, ता. 08 :  तालुक्यातील खरे- ढेरे -भोसले महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे उद्घाटन तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...

Mahaparinirvan Day at Patpanhale College

पाटपन्हाळे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन

संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त ...

Bicycle campaign under the 'Fit India Movement'

फिट इंडिया टीमतर्फे ४२०० किमीचा प्रवास पूर्ण

महाराष्ट्राच्या सचिन पालकरांची लक्षवेधी कामगिरी गुहागर, ता. 06 : श्रीनगर, काश्मीर ते कन्याकुमारी येथे १ ते १६ नोव्हेंबर २०२५ रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, भारत सरकारच्या ...

Current status of Konkan's maritime security

कोकणची सागरी सुरक्षा सद्यस्थिती

लेखक- अनिकेत आ. कोंडाजी, Phd संशोधक, मुंबई विद्यापीठ गुहागर, ता. 06 : महाराष्ट्र, कोकणाची सागरी सुरक्षा ही नेहमीच, वर्षानुवर्षे संवेदनशील राहिली आहे. ८७७ किमी किलोमीटर असलेली किनारपट्टीचा उपयोग अनेकदा दहशतवादी ...

Ladghar beach cycling competition

उद्या लाडघर समुद्रकिनारी सायकल स्पर्धा

गुहागर, ता. 06 : दत्त सांस्कृतिक मंडळ लाडघर तालुका दापोली तर्फे दरवर्षी होणाऱ्या समुद्राच्या वाळूमधील सायकल आणि धावण्याच्या शर्यती रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता लाडघर समुद्रकिनारा येथे ...

Groundbreaking ceremony of waste segregation shed

आबलोली येथे कचरा विलगीकरण शेडचे भूमिपूजन

 गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांच्या हस्ते संपन्न  संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 06 : तालुक्यातील आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत  ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने गावात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ...

Disabled Assistance Day in Guhagar

गुहागरात जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन साजरा

गुहागर, ता. 04 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दि. 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री दयानंद ...

Educational visit of students of Dev, Ghaisas, Kir College

देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

रत्नागिरी, ता. 04 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेमार्फत मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरीसराला शैक्षणिक भेट देण्यात ...

Page 3 of 367 1 2 3 4 367