Tag: भाजप

CM Eknath Shinde Press

भाजपचे वरिष्‍ठ घेतली त्या निर्णयाला आमचा पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्‍ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर ...

Election Analysis

हुकलेला विजय आणि टळलेला पराभव

मयुरेश पाटणकर, गुहागर 9423048230 Guhagar News : गुहागर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाले तर महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा विजय थोडक्यात हुकला आणि आमदार जाधव पराभूत होता होता वाचले. ...

Guhagar assembly polls

राजेश बेंडलांचा झालेला पराभव जिव्हारी लागणारा

निलेश सुर्वे; महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला सलाम गुहागर, ता. 25 : गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांचा अवघ्या 2821 मतानी झालेला पराभव हा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. मात्र ...

MLA Bhaskar Jadhav won from Guhagar

गुहागरमधुन आमदार भास्कर जाधव विजयी

मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून येण्याचा विक्रम गुहागर, ता. 23 : गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार भास्कर जाधव 2830 (एकूण मते 71 हजार 241)  मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावरील महायुतीचे राजेश बेंडल ...

Fight between Jadhav Bendal

जाधव बेंडल यांच्यात अटीतटीची लढत

कोण जिंकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष गुहागर, ता. 21 :  येथील निवडणूक अनेक निवडणुकांचा अनुभव गाठीशी असलेले उ.बा.ठा. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव विरुध्द विधानसभा प्रथमच लढणारे राजेश बेंडल यांच्यात होत ...

Chief Minister in Sringaratali to campaign for Bendal

कोकणचा बॅकलॉग भरुन काढणार

मुख्यमंत्री शिंदे, निरामय रुग्णालयाला 10 कोटी देणार गुहागर, ता. 16 : गुहागरमधील निरामय रुग्णालय सुरु करण्यासाठी लागणारे 10 कोटी रुपये आम्ही मंजुर करुन देऊ. कोकण विकास प्राधिकरण निर्माण करतोय. त्यातुन ...

Rajesh Bendal of NCP in Shiv Sena

शिवसेनेकडून राजेश बेंडल यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली

गुहागर मतदार संघात शिवसेना कि भाजप हा सस्पेन्स कायम गुहागर, ता. 22 : गुहागर विधानसभा मतदार संघातून बहुजन आणि बहुसंख्य असलेल्या कुणबी व ओबीसी बाबत प्रेम, आपुलकी व आस्था असलेल्या ...

BJP district convention in Guhagar

ठाकरेंनी टिका करताना वापरलेली भाषा निषेधार्थ

केदार साठे, महाराष्ट्राची ही राजकीय संस्कृती नाही गुहागर, ता. 02 : उबाठाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींवर खालच्या पातळीवर जावून पराकोटीची टिका केली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नाही. या राज्यात पश्चिम ...

Development works approved on Bawankule's recommendation

प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच्या शिफारशीने विकास कामांना मंजूरी

गुहागर, ता. 04 : गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपाने माजी आमदार, गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वात महायुती मधून 2024 मध्ये लढण्याची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू केली आहे. ...

Guhagar BJP Taluka President Nilesh Surve

गुहागर भाजप तालुकाध्यक्ष पदी निलेश सुर्वे

गुहागर, ता. 30 : गुहागर तालुका भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी पुन्हा एकदा डॅशिंग नेतृत्व करणारे तवसाळ येथील श्री. निलेश सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटन वाढीसाठी दिलेल्या ...

BJP District President Kedar Sathe felicitation

भाजपचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा सत्कार

गुहागर, ता. 25 : भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका वतीने भाजप उत्तर रत्नागिरीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचा शाल, पुष्पगुच्छ, श्री दुर्गा मातेची प्रतिमा देऊन अभिनंदन व सत्कार करण्यात आला. ...

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन

फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिन

गुहागर भाजपतर्फे विविध उपक्रम गुहागर, ता. 23 :  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त  गुहागर तालुका भाजपच्या कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम राबवून हा सेवा दिन साजरा केला. ...

District level Sangeet Bhajan Competition

जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव प्रथम

श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे द्वितीय तर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत तृतीय गुहागर, ता. 11 : भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभा मतदारसंघ आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय संगीत भजन ...

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर राष्ट्रवादीमध्ये वेट अँड वॉच

गुहागर, ता. 06 :  राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्येच निर्माण झालेल्या फुटीचे सावट गुहागर तालुक्यावर पडलेले दिसून येत नाही आमची श्रद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षावरच आहे अशा पद्धतीने येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मत ...

Santosh Jaitapkar held a press conference

तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले

संतोष जैतापकर, पोलीसांच्या चौकशीला केव्हाही तयार गुहागर, ता. 04 : स्वार्थी राजकारण आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी नेत्राताई आणि आमदार जाधव यांनी तीन निरपराध पर्यटकांना आयुष्यातून उठवले आहे.  त्या तिघांशी माझा दुरान्वयेही ...

Shinde government has failed at all levels

सर्व स्तरावर शिंदे सरकार अपयशी

आमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा ...

Protest march in Guhagar today

भाजपाला देशात दंगली घडवायच्या आहेत

आमदार भास्कर जाधव, गुहागरात निषेध मोर्चा गुहागर, ता. 30 : भारतीय जनता पार्टीला या देशात, राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मतांचे ध्रुवीकरण करुन निवडणुका जिंकायच्या आहेत. मात्र शिवसेनाला हरवणे तुमच्या बापाला ...

पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक

पक्षाने संधी दिल्यास खासदारकीसाठी इच्छुक

डॉ. विनय नातू , लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नाही गुहागर, ता. 06 : पक्षाने संधी दिल्यास मी रायगड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. असे प्रतिपादन करतानाच रायगड लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारांची कमतरता नसल्याचे ...

Maharashtra BJP Team

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत 1166 जणांचा समावेश

चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभेच्या 200 + जागा जिंकणार Guhagar News : महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी 9 महिन्यांनी प्रदेश भाजपमध्ये भाकरी फिरवली. Maharashtra BJP Team त्यांनी जाहीर केलेल्या नवीन प्रदेश ...

Power generation started from RGPPL

आरजीपीपीएल मधून ७०० मेगावॉट वीजनिर्मिती सुरू

केवळ तीन दिवस चालणार वीजनिर्मिती; प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय गुहागर, ता. 20 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (RGPPL) (आधीचा दाभोळ) पुन्हा ...

Page 1 of 4 1 2 4