रिगल कॉलेज शृंगारतळीत पावसाळी क्रीडा महोत्सव
गुहागर, ता. 31 : रिगल कॉलेज शृंगारतळीचा वार्षिक पावसाळी क्रीडा महोत्सव दि. २६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री अजित बेलवलकर (माजी सरपंच व सामाजिक ...
गुहागर, ता. 31 : रिगल कॉलेज शृंगारतळीचा वार्षिक पावसाळी क्रीडा महोत्सव दि. २६ जुलै २०२५ रोजी संपन्न झाला. या महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री अजित बेलवलकर (माजी सरपंच व सामाजिक ...
प्री-नॅशनलसाठी निवड, राज्याचे प्रतिनिधित्व करणार गुहागर, ता. 31 : वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत रत्नागिरी येथील देवळेकर भगिनींनी पुणे बालेवाडी येथे महाराष्ट्र रायफल संघटनेने आयोजित केलेल्या २८ व्या कॅप्टन इजिकल शूटिंग ...
आ. भास्करशेठ जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन गुहागर, ता. 31 : कठीण परिस्थितीत कोण कुठे गेला हे न पाहता आहे त्या परिस्थितीत कार्यकर्ते जोडा संपर्क वाढवा मुळमुळीत पणा झटका, आक्रमक व्हा..! ...
आधुनिक युगात कौशल्यावर आधारित शिक्षणाची अधिक गरज; पी ए देसाई गुहागर, ता. 31 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बँकिंग फायनान्स अँड इन्शुरन्स या कौशल्यावर ...
वेळणेश्वर विद्यालयात माजी सैनिकांचा सत्कार गुहागर, ता. 31 : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज वेळणेश्वर विद्यालयामध्ये मेरा युवा भारत रत्नागिरी यांच्या पुढाकाराने कारगिल विजय दिवस निमित्त भव्य ...
गंधारेश्वर ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारली; एनडीआरएफकडून शोधकार्य सुरू गुहागर, ता. 30 : चिपळूण शहरातील गंधारेश्वर रेल्वे ब्रिजवरून वाशिष्ठी नदीत उडी मारून एका तरुण विवाहित दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ...
गुहागर, ता. 30 : भारतीय टपाल विभागाने टपाल सेवांमध्ये डिजिटल परिवर्तन घडवण्यासाठी आयटी २.० उपक्रमात एपीटी ॲप्लिकेशन ही नवीन प्रणाली लागू करण्यात येत आहे. याकरिता २ ऑगस्ट रोजी एक दिवस ...
सुमारे ४ लाखांचा खर्च तरीही ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधीची वेळ! गुहागपृर ता. 30 रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेतून चिपळूण तालुक्यातील कळंबट ग्रामदेवता देवरहाटी परिसरात रु. ३,९९,९६८ खर्च करून स्मशानशेड उभारण्याचे ...
गुहागर, ता. 30 : चिपळूण येथील उच्चशिक्षण घेत असलेल्या युवकाने शौचालयात गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ओवेस जुलफीकार मुल्ला असे २२ वर्षीय मयत युवकाचे नाव आहे. मात्र आत्महत्या ...
रशियासह अमेरिका, जपानला त्सुनामीचा इशारा; हायअलर्ट जारी मॉस्को - रशियाच्या कॅमचटका द्वीपकल्पाजवळ 8.7 तीव्रतेचा एक अत्यंत शक्तिशाली भूकंप झाला आहे. भारतीय वेळेनुसार 30 जुलै पहाटे 4.54 वाजता आलेल्या या भूकंपाने ...
सर्व डाक कार्यालयांत रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये ९ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन सणानिमित्त भावंडांच्या अतूट नात्याचे प्रतीक असलेली राखी ...
गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातून एकमेव शिक्षिका नेहा मनोज जोगळेकर यांची सन 2025 मध्ये इस्रो.... गोवा, मुंबई, बंगलोर, केरळ या भारतीय अंतराळ संशोधन केंद्राला तर नासा... अमेरिकन अंतराळ संशोधन ...
सामाजिक व मन: स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाशिवाय पर्याय नाही; रमाताई जोग रत्नागिरी, ता. 29 : धावपळीच्या आजच्या जीवनात समाजाचे मनःस्वास्थ्य हरवले आहे. ते टिकवण्यासाठी योगाभ्यासासारखा दुसरा पर्याय नाही. योगगुरू रामदेवबाबा यांनी संपूर्ण ...
गुहागर, ता. 29 : शहरातील भंडारी भवन येथे रविवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी अखिल भजन सांप्रदाय हितवर्धक मंडळ गुहागर तालुका तर्फे श्रावण भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. Shravan Bhajan ...
श्रावणी सोमवारी ऑपरेशन महादेव फत्ते श्रीनगर, ता. 28 : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले ...
जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने दि. 20 जुलै रोजी लांजा येथे युवा आघाडी कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ट्टे यांच्या हॅप्पी पंजाबी ढाब्या शेजारी ...
उपमुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश गुहागर, ता. 28 : वेळणेश्वर गटामध्ये एकतर्फी दबदबा ठेवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सौ नेत्रा नवनीत ठाकूर आणि पडवे जि. प. गटाचे सदस्य महेश ...
गुहागर, ता. 28 : दोन महिन्यांच्या मासेमारी बंदी कालावधीनंतर मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. 1 ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरुवात होत असल्यामुळे सध्या मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे. मात्र ...
नवी दिल्ली, : केंद्र सरकारने अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या 25 ओटीटी (ओव्हर-द-टॉप) प्लॅटफॉर्म्स आणि ॲप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये उल्लू (Ullu), आल्ट बालाजी (ALTT), डेसीफ्लिक्स (Desiflix), बिग शॉट्स ...
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई शाखा तालुका गुहागर ग्रामीण यांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 26 : तालुक्यातील कुणबी समाजाचे लोकनेते, माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचा ३१ वा स्मृतिदिन आणि ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.