Tag: ताज्या बातम्या

सभापती पुर्वी निमुणकर यांची शिक्षक संघटनांसमवेत बैठक

सभापती पुर्वी निमुणकर यांची शिक्षक संघटनांसमवेत बैठक

सर्वांगीण शिक्षण विकासाबाबत चर्चा गुहागर : गुहागर पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर यांनी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींची सभा गटशिक्षणाधिकारी वामन जगदाळे,विस्तार अधिकारी लीना भागवत,अस्मा पटेल तसेच सर्व केंद्रप्रमुख यांच्या ...

गुहागर तालुक्यात आज 63 कोरोना रुग्णांची वाढ

गुहागर तालुक्यात आज 63 कोरोना रुग्णांची वाढ

दुसऱ्या लाटेतील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 286 गुहागर तालुक्यात आज एका दिवशी 63 कोरोनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आज तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 286 वर पोचली आहे. त्याचप्रमाणे एका कोरोनाग्रस्तांचा आज ...

सशुल्क कोविड रुग्णालयाचा मार्ग मोकळा

सशुल्क कोविड रुग्णालयाचा मार्ग मोकळा

शृंगारतळीतील जागा मालकाकडून होकार, चेंडू महावितरणच्या कोर्टात गुहागर, ता. 16 : दोन दिवसांच्या पाठपुराव्यानंतर गुहागर तालुक्यातील खासगी सशुल्क कोविड रुग्णालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला शृंगारतळीतील ...

Vaccination

लसीकरणाचे वेळी गांधीलमाशीचा हल्ला

पालशेतमधील 98 ग्रामस्थांनी केले लसीकरण गुहागर, ता. 16 : तालुक्यातील पालशेत येथे लसीकरणापूर्वी गांधीलमाश्यांनी हल्ला केला. त्यामध्ये 9 जण जखमी झाले. या प्रकारामुळे थोडावेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आजच्या ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ

आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्‍यांचे आवाहन गुहागर :  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...

Rural Hospital

कोविड रुग्णालयासाठीच्या जागेचा शोध सुरुच

प्रशासनासमोर तीन जागांचा पर्याय, जी 13 ग्रुप चालवणार रुग्णालय गुहागर, ता. 16 : तालुक्यात खासगी कोविड रुग्णालय होण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही आहे. त्यासाठी शृंगारतळीतील रेनबो लॉजसह अली पब्लिक स्कुल व ...

गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

सर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे. अवघ्या 6 दिवसांत कोरोगा रुग्णांमध्ये 86 ने तर गावांमध्ये 10 ...

corona

कठोरपणे निर्बंधांची अंमलबजावणी होणार

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत. जनतेने ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांची कोरोना चाचणी !

जिल्हाधिकारी मिश्रा यांची माहिती गुहागर : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली ...

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१९ एप्रिल २०२१  पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेले ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागरमध्ये दोन कोविड हॉस्पिटल

आमदार भास्करशेठ जाधव यांचे यशस्वी प्रयत्न गुहागर : कामथे रुग्णालयाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. हे समजताच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुहागर मधील कोरोना ...

आबलोली ग्रामपंचायती तर्फे कोरोना जनजागृती

आबलोली ग्रामपंचायती तर्फे कोरोना जनजागृती

गुहागर : कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जनजागृती करण्यात आली.ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने आबलोली बाजारपेठ ...

वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशानंतर अनावश्यकपणे बाजारात फिरणाऱ्या 23 वाहनचालक व 7 दुकानदारांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर दंडात्मक वसूल केली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला आहे.कोरोनाचा वाढता ...

बुधवार, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू

बुधवार, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :  जनता कर्फ्यु समजुन निर्बंधाचे पालन करावे गुहागर, ता. 13 : राज्यात बुधवारी, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 144 कलम लागु ...

दाभोळमधील 13 पोलीस मित्रांचा सत्कार

दाभोळमधील 13 पोलीस मित्रांचा सत्कार

पोलीस अधिक्षक गर्ग यांनी गौरविले, कोविड बंदोबस्तात केली होती मदत गुहागर, ता. 13 :  कोविड महामारीच्या काळात जाहीर झालेल्या टाळेबंदीत जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर बंदोबस्ताची मोठी जबाबदारी होती. त्यावेळी जिल्ह्यातील अनेक ...

अखेर लॉकडाऊनच ठरलं

अखेर लॉकडाऊनच ठरलं

लवकरच अधिकृत अधिसूचना होणार जाहीर गुहागर, ता. 13 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. या निर्णयावर राज्य सरकार येवून थांबले आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण टाळेबंदी ...

Mangesh Electronics

मंगेश इलेक्ट्रॉनिक्स नव्या वास्तूत

विनायक बारटक्के : महामार्ग रुंदीकरणाला साथ देण्यासाठी स्थलांतर गुहागर  : गुहागरवासीयांना गेली 30 वर्ष इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विक्री व सेवा देणारे मंगेश इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे स्थलांतर भव्य वास्तूत झाले आहे. काही ...

sitaram thombre

गुहागर पं. स. उपसभापती पदी सिताराम ठोंबरे

शीर गावात जल्लोष, आमदार जाधवांनी दिली सर्व सहकाऱ्यांना पदे गुहागर, ता. 12 : गुहागर पंचायत समितीच्या उपसभापती पदाची निवडणूक सोमवारी पार पडली. उपसभापतीपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रसच्या तिकिटावर वेळणेश्वर पंचायत समिती ...

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

शृंगारतळीतील खरे कोरोना योद्धे

मरण पावलेल्या कोरोनाग्रस्तावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार गुहागर : गुहागर तालुक्यात कोरोनामुळे मरण पावणाऱ्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शृंगारतळी मधील पाच तरुणांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात ...

संकटात सापडलेल्यांना मदत करणारा देवदूत !

संकटात सापडलेल्यांना मदत करणारा देवदूत !

नासीम मालाणी यांचा गरीब कुटुंबाला मदतीचा हात गुहागर : वरवेली येथील एका गरीब कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने ही व्यक्ती पूर्णपणे घाबरून गेली होती. हातावर पोट असल्याने आता आपल्या कुटुंबाचे ...

Page 339 of 363 1 338 339 340 363