कोविड लसीकरण प्रा. आरोग्य केंद्र व प्रा. शाळांमध्ये सुरू करावे
गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेचे तहसीलदारांना पत्र गुहागर : वाढत्या कोरोनाच्या काळात 45 च्या पुढील सर्व नागरिकांना शासनामार्फत कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे. हे लसीकरण तालुक्यात गुहागर, चिखली, हेदवी ...

















