Tag: ताज्या बातम्या

सचिन ठरला सर्वोत्तम कसोटी फलंदाज

सचिन ठरला सर्वोत्तम कसोटी फलंदाज

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला निवृत्त होऊन आठ वर्षे झाली आहेत. आपल्या लाडक्‍या सचिनची 21 व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज म्हणून निवड झाली आहे. कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या ...

Guhagar Sub Station

गुहागरात वीजेचा खेळखंडोबा

 9 महिन्यांपूर्वी सुरु केलेल्या उपकेंद्रात होतोय बिघाड गुहागर, ता. 20 : मुसळधार पाऊस सुरु झाल्यानंतर गुहागर शहर आणि परिसरात वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. गेले चार दिवस सतत वीजेच्या लपंडाव ...

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

जिल्ह्यासाठी पदनियुक्तीने चार तज्ज्ञ अधिकार्यांची टिम

तत्काळ रुजू होण्याचे राज्य शासनाचे आदेश रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर कमी होत असला तरीही बाधितांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली दिसत नाही. चाचण्या वाढविणे आणि लसीकरण कार्यक्रम वेगाने ...

राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता

राज्यात चिंताजनक असलेल्या सहा जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख उतरता

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊन अंमलबजावणी करण्यात आली होती. काही जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने प्रशासनाने टप्प्या टप्प्यात राज्यात लागू असलेले नियम शिथिल करण्याचा ...

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी खुले

पर्यटकांची कोरोनाची चाचणी होणार वाई : महाबळेश्वर, पाचगणी ही राज्याची पर्यटनस्थळे प्रदीर्घ टाळेबंदीनंतर  शनिवारपासून पर्यटकांसाठी खुली करण्यात येत आहेत. मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांची कोरोनाची जलद चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती ...

बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका

बँकांना गंडवणाऱ्या विजय माल्याला दणका

६२०० कोटींचे शेअर्स विकून होणार कर्ज वसूली मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयच्या नेतृत्वाखाली देशातील बँकाचा एक गट आर्थिक फसवणूक करुन पळून गेलेल्या विजय माल्याच्या तीन कंपन्यांमधील शेअर ...

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

मोडकाआगर धरणावरील जूना पुलाचे अस्तित्व संपले

भराव घालून नवा रस्ता तयार झाला; मात्र वहातूकीसाठी खुला होण्यास अजून प्रतिक्षा व्हिडिओ न्यूज पहा..... आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. ही बातमी सर्वांपर्यंत पोचवा. गुहागर न्यूजची प्रेमाची विनंती : जुन्या ...

Dr Vinay Natu

योगदिनानिमित्त सोमवारी राज्यभर योग शिबिरे

डॉ. विनय नातू : 1 कोटी नागरिक सहभागी होणार गुहागर, ता. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या प्रेरणेतून दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक योग दिन (International ...

गुहागर तालुक्यात मुसळधार

पावसामुळे 1 लाख 39 हजार 50 ची वित्तहानी

गुहागर  तालुक्यात 6 गावात 8 घरांचे नुकसान गुहागर, ता. 18 :  सलग पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील आठ  घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची किंमत 1 लाख 39 हजार 50 रुपये असून ...

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश!

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत प्रवेश!

शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई : कोरोना महामारीमुळे सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योग-धंदे ठप्प झाले. परिणामी कुटुंब चालवणे मुलांचे शिक्षण करणे देखील कठीण झाले. ...

गुहागर प्रतिष्ठान तर्फे शुंगारतळी पोलिसांना छत्री वाटप

गुहागर प्रतिष्ठान तर्फे शुंगारतळी पोलिसांना छत्री वाटप

गुहागर : नेहमीच काहीना काही उपक्रमांमध्ये मग्न असणार्‍या गुहागर प्रतिष्ठान ने सध्याच्या पावसाचा अंदाज घेऊन या पावसात उभे राहून महामार्गावर काम करणाऱ्या पोलिसांना शृंगारतळी येथे छत्री वाटप केले.गुहागर प्रतिष्ठान हे ...

‘पेटीएम’वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं

‘पेटीएम’वरुन लसीकरणासाठी स्लॉट बुकिंग कसं करावं

मुंबई : देशातील सर्वात मोठी ई-वॉलेट कंपनी असणाऱ्या पेटीएमने आता आपल्या युझर्सला स्वत:च्या अ‍ॅप्लिकेशनवरुन लसींचे स्लॉट शोधण्यासाठी तसेच लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची सेवा उपलब्ध करुन दिलीय. नुकतीच कंपनीने यासंदर्भातील घोषणा ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सातबाराचा उतारा आता बँकांमध्येही उपलब्ध

साडेसहा हजार शाखांमधून डिजिटल सातबाराचे वितरण पुणे : पीककर्ज वितरित करण्यामध्ये सुलभता येण्यासाठी महसूल विभागाने बँकांसाठी संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळाची सेवा मिळण्यासाठी आतापर्यंत ५२ बँकांनी महसूल विभागासोबत सामंजस्य ...

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाची वाताहत

व्यवसायात ९० टक्के  घट; निम्म्याहून अधिक बेरोजगार, ‘एमटीडीसी’च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष पुणे : टाळेबंदी आणि कडक निर्बंधांमुळे ९० टक्के  व्यवसाय कमी झाला, ५० टक्के  खोल्यांचे आगाऊ आरक्षण रद्द झाले, ५० टक्के  ...

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात

मुंबई : गेल्या चार वर्षांपुर्वी जात पंचायत व गावकीचा मनमानी कारभार रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने  सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत केला. असा कायदा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. या ...

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

आशा सेविकांच्या कामाची सरकारला किंमत नाही

सौ. नीलम गोंधळी : मागण्या तातडीने मान्य करा गुहागर, ता. 17 : 12 तास काम करणाऱ्या आशा सेविकांच्या कामाची किंमत राज्य सरकारला नाही. आशा सेविकांच्या आंदोलनाला भाजपा महिला मोर्चाचा संपूर्ण ...

आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा

आशा सेविकांच्या मागण्या तातडीने मान्य करा

भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. नीलम गोंधळी यांची मागणी चिपळूण : कोरोना विरुद्धच्या लढाईत आघाडीवर असणाऱ्या  'आशा ' सेविकांच्या मानधन, सुरक्षा व विमा कवचाबाबतच्या मागण्या राज्य  सरकारने  तातडीने मान्य ...

औषधे आणि उपकरणांचा पुरेसा साठा ठेवा – मुख्यमंत्री

औषधे आणि उपकरणांचा पुरेसा साठा ठेवा – मुख्यमंत्री

नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे ...

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

गरज भासल्यास पुन्हा सात दिवसांची टाळेबंदी

रत्नागिरी : पुढील पंधरा दिवसांत दररोज दहा ते बारा हजार कोरोना चाचण्या करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासन हाती घेणार आहे. त्यासाठी यंत्रणा सज्ज झाली असून जी गावे चाचणीला विरोध करतील ...

Page 333 of 366 1 332 333 334 366