Tag: ताज्या बातम्या

रत्नागिरीतील सायकलस्वारांचे आंतरराष्ट्रीय यश

रत्नागिरीतील सायकलस्वारांचे आंतरराष्ट्रीय यश

Cyclists get status of Super Randonneur (SR). रत्नागिरी जिल्ह्यातील पाच सायकलस्वारांनी अडॉक्स क्लब पेरिसियन (एसीपी) फ्रान्स आणि अडॉक्स इंडिया रँडोनीअर (एआयआर) आयोजित अतिशय खडतर अशा २००, ३००, ४००, ६०० किमी ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

अनाथांना शिधापत्रिका वितरणासाठी विशेष मोहिम

रत्नागिरी :- शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 23 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार अनाथांना अनुज्ञेय शिधापत्रिका वितरीत करणेबाबत मार्गदर्शक सूचना देणेत आलेल्या आहेत. शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ...

बाणकोट किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

बाणकोट किल्ल्यावर सापडला ऐतिहासिक ठेवा

मंडणगड : रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील बाणकोट उर्फ हिम्मतगडावर सह्याद्री प्रतिष्ठान संस्थेच्या स्वयंसेवकांकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेदरम्यान किल्ल्यावर ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. लोखंडी तोफगोळा आणि लोखंडी कड्या ...

गुहागरात कर्नाटक येथील घटनेचा निषेध

गुहागरात कर्नाटक येथील घटनेचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर केली जोरदार घोषणाबाजी गुहागर : क्ष्रत्रिय ज्ञाती मराठा समाज सलग्न क्षत्रिय मराठा युवा संघाच्या वतीने कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणा-या समाज कंठकांचा ...

खरे-ढेरे- भोसले महाविद्यालय ग्राहक जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न

खरे-ढेरे- भोसले महाविद्यालय ग्राहक जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न

ग्राहकाने आपले हक्क समजून घ्यावेत - चंद्रकांत झगडे गुहागर : येथील खरे- ढेरे- भोसले महाविद्यालय अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे ग्राहक पंधरवड्यानिमित्त ग्राहक जाणीव जागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. आज समाजात ...

एक लाख मोबाईल शासनाला परत करणार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणता येणार नाही

न्यायालयाचे निर्देश, शासन म्हणते मोबाईल ताब्यात घ्या गुहागर, ता. 22 : अंगणवाडी सेविकांनी जमा केलेले मोबाईल ताब्यात घ्यावेत अन्यथा कारवाई करु असे शासनाचे परिपत्रक म्हणते.  पोषण ट्रॅकर ऍपवर माहिती भरण्यासाठी ...

Indian Army inducts AERV

लष्कराच्या ताफ्यात स्वदेशी रिकॉनिसन्स व्हेईकल

Indian Army inducts AERV आज बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप (Bombay Engineering Group - BEG) पुणे येथे आर्मर्ड इंजिनिअर रिकॉनिसन्स व्हेईकल (Armoured Engineer Reconnaissance Vehicle i.e. AERV) या  विकसित अद्ययावत  अभियांत्रिकी वाहनाचा ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरीत ८ जानेवारीला रंगणार डबलबारी

रत्नागिरी : माऊली प्रासादिक रत्नागिरी जिल्हा भजन मंडळातर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ भजनी कलाकारांचा सन्मान ८ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त भजनसम्राट बुवा ...

अतिथी देवो भव !

नाताळ, थर्टी फस्टसाठी पर्यटकांची किनार्यांना पसंती

रत्नागिरी : कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पर्यटन व्यावसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळीचा मोसम समाधानकारक गेला असतानाच आता ख्रिसमस, ‘थर्टी फर्स्ट’ आणि नवीन वर्ष स्वागताकडे पर्यटन व्यावसायाचे लक्ष लागले आहे. ...

भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन

भाजपातर्फे राज्यभर सुशासन दिनाचे आयोजन

भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची माहिती गुहागर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे सुशासन दिनानिमित्ताने राज्यात मोदी सरकारच्या ७ वर्षांतील ...

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सर्व शासकीय कर्मचारी संघटना आक्रमक

विधानभवनावर धडकणार विराट पायी पेन्शन मार्च गुहागर : राज्य शासनाच्या नव्या पेन्शन योजनेतील योजनेला विरोध करत जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...

Action back if ST starts

ST सुरु झाल्यास कारवाई मागे

परिवहनमंत्री अनिल परब : मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना दिलासा देणार गुहागर, ता. 20 : महाराष्ट्रातील सर्व आगार सुरळीत सुरू झाल्यास निलबंन, सेवा समाप्तीच्या कारवाई मागे घेवू. फौजदारी कारवाई देखील कायदेशीर प्रक्रिया ...

ST Strike

अहवाल संपकऱ्यांना अमान्य | ST Strike

बुधवारी पुन्हा होणार न्यायालयात सुनावणी गुहागर, ता. 21 : न्यायालयाच्या निर्देशांनुसार नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा प्राथमिक अहवाल आज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. (ST ...

गुहागरातील जनता विकासकामे करणाऱ्याच्या पाठीशी

गुहागरातील जनता विकासकामे करणाऱ्याच्या पाठीशी

आ. भास्करराव जाधव यांचे प्रतिपादन गुहागर : गेल्या काही महिन्यात गुहागर तालुक्यातील आणि गावातगावातून इतर पक्षातील अनेक जण आता परत शिवसेनेत येत आहेत. हे प्रमाण मागील विधानसभा निवडणुकीच्या मतदानापेक्षा अधिक ...

गुहागरात निराधार महिलांना धनादेशाचे वाटप

गुहागरात निराधार महिलांना धनादेशाचे वाटप

गुहागर : महाराष्ट्र शासन पुरस्कृत संजय गांधी योजने अंतर्गत केंद्र शासना मार्फत कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्ग गुहागर तालुक्यातील निराधार महिलांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.Under the Sanjay ...

Energy Conservation Webinar

ऊर्जा संवर्धन वेबिनारला तीन जिल्ह्यातून प्रतिसाद

महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम गुहागर, ता. 18 : उर्जा बचत आणि संवर्धन या विषयावर जितेंद्रकुमार राठोड यांच्या वेबिनारचे आयोजन महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाने केले होते. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग ...

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात पद्मश्री वैद्य प्रथम

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात पद्मश्री वैद्य प्रथम

गुहागर : गुहागर तालुका मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात आबालोली हायस्कूलची पद्मश्री प्रसन्ना वैद्य, माध्यमिक गटात पाचेरी आगर हायस्कूलची दीक्षा शितप, उच्च माध्यमिक गटात पाटपन्हाळे हायस्कूलची वसुधा ...

MVA fail on all fronts

आता जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे

डॉ. विनय नातू : सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी गुहागर, ता. 18 : सरकारचा एकही विषय कोर्टात टिकत नाही. परीक्षांचा कोणताच पेपर गुप्त रहात नाही. महामार्गाची कामे अपूर्ण आहेत. पूरमुक्त कोकणासाठी ...

ओंकार वरंडेने तयार केले मळणी यंत्र

ओंकार वरंडेने तयार केले मळणी यंत्र

श्रम व वेळेची बचत; एकाच यंत्रात भात, नाचणीची मळणी गुहागर : येथील कुलस्वामिनी चौक येथील ओंकार इंजिनिअरिंग सोल्युशन्सचे ओंकार संतोष वरंडे यांने कौशल्याला कल्पकतेची जोड देत छोटे मळणी यंत्र तयार ...

गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदीरात विविध कार्यक्रम

गुहागर वरचापाट येथील श्री दत्त मंदीरात विविध कार्यक्रम

गुहागर : वरचापाट येथील श्री दत्त प्रासादिक मंडळाच्या वतीने श्री दत्त मंदीरात श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त शनिवार दि.१८ व रविवार दि.१९ डिसेंबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.At Varchapat On ...

Page 305 of 366 1 304 305 306 366