पावसाळ्यात खराब रस्त्यामुळे बससेवा बंद पडण्याची शक्यता
रत्नागिरी, ता. 06 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. पावसाळ्यात हे रस्ते आणखी खराब होण्याची खूपच शक्यता आहे. परिणामी या खराब रस्त्यामुळे एसटी वाहतूक बंद पडण्याची शक्यता व्यक्त ...
रत्नागिरी, ता. 06 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाले आहेत. पावसाळ्यात हे रस्ते आणखी खराब होण्याची खूपच शक्यता आहे. परिणामी या खराब रस्त्यामुळे एसटी वाहतूक बंद पडण्याची शक्यता व्यक्त ...
रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव चालक, 25 वर्षे विनाअपघात सेवा गुहागर, ता.04 : राज्य परिवहन एसटी महामंडळात गेली 25 वर्षे विनाअपघात एसटी सेवा बजावणाऱ्या राज्यातील 30 कर्मचाऱ्यांचा मुंबई येथे जाहिर सत्कार करण्यात ...
महिला व आबाल वृद्धांसाठी विविध कार्यक्रम गुहागर, ता. 04 : श्री. घाणेकर नवतरूण सेवा भजन मंडळ पालपेणे मधलीवाडी या मंडळाचा सुवर्णमहोत्सव पालपेणे येथे नूकताच साजरा झाला. या निमित्ताने निराधार लोकांना ...
महाराष्ट्र बोर्डातर्फे घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष सन 2021- 2022 या बारावीच्या परीक्षांचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर केला जाईल. तर, दहावीचा निकाल जूनच्या अखेरीस जाहीर केला जाईल. अशी माहिती राज्याच्या शालेय ...
राज्य शासनाचा आदेश मुंबई, ता. 04 : राज्यातील पोलिसपाटलांना सहकारी संस्थेच्या निवडणुका लढवता येणार आहेत. तसे आदेश राज्य शासनाच्या गृह विभागाने काढले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील २७ हजार पोलिसपाटलांना संधी ...
1 लाख 2 हजार 800 रुपयांचे दागिने हातोहात लांबविले चिपळूण, ता. 04 : दागिने पॉलिश करुन देतो असे सांगत महिलेचे 1 लाख 2 हजार 800 रुपयांचे दागिने हातोहात लांबवल्याचा प्रकार ...
23 दिव्यांगाना धनादेश व दोन दिव्यांगांना दिल्या व्हिल चेअर गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीतर्फे दिव्यांग मेळाव्याचे (Empowerment of Persons with Disabilities) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 2 दिव्यांगाना व्हिल ...
गुहागर, ता.03: तालुक्यातील तवसाळ बाबरवाडी येथील सार्वजनिक विहीरीत 1 जूनला रात्री बिबट्याचा बछडा पडला होता. वन विभागाने ग्रामस्थांच्या साह्याने पिंजऱ्याद्वारे दिड वर्षाच्या बछड्याची सुटका केली. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांना दाखवून या बछड्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. Forest dept releases ...
सार्वजनिक बांधकामच्या प्रयत्नांनी मोहिम फत्ते गुहागर, ता. 03 : तालुक्यातील मोडकाआगर हेदवी मार्गावर अडूर नागझरी दरम्यान एका वडाच्या झाडाने गुरुवारी प्रशासनाची चांगलीच दमछाक केली. 2 जूनला सकाळी जुनाट वडाच्या झाडाची ...
जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आवाहन (जिल्हा माहिती कार्यालय रत्नागिरी तर्फे जनहितार्थ जारी) यंदा मान्सून लवकर येतो आहे, म्हणून सर्वांची लगबग सुरु होते. पाऊस किनारपट्टीलगतच्या गावांना पावसाळ्याच्या सुरुवातीला वाऱ्याचा मोठा त्रास ...
प्राथमिक शिक्षकांच्या पगाराच्या दिरंगाई बाबत रत्नागिरी, ता.03 : जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार माहे जानेवारी २०२२ पासून सातत्याने दिरंगाईने होत आहेत. परंतु आता पुन्हा माहे एप्रिल २०२२चा पगार रखडला आहे. याबाबत प्रशासन ...
शहरातील विविध समस्यांवर केली चर्चा गुहागर, ता. 03 : भाजपा शहराध्यक्ष आशिष खातू यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगरपालिकेत भाजपा पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी श्री.प्रसाद शिंगटे यांची विविध समस्यांवर भेट घेतली. या वेळी शहरातील ...
गुहागर, ता. 03 : कै. गजानन कळझुणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कार्तिक कळझुणकर आणि परिवाराने गुहागर येथील प्राथमिक विद्यालयाला साहित्य भेट दिले. शैक्षणिक संस्थेला केलेल्या मदतीबद्दल या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक समीर गुरव ...
चिपळूण, ता. 03 : मराठवाडा नांदेड ही रेल्वे गाडी पनवेलपर्यंत येत आहे. तीच गाडी पुढे रत्नागिरीपर्यंत आणावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली होती. ...
मान्सूनचे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू राहणार रत्नागिरी,ता. 03 : मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. मान्सूनचे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत लागू ...
मुख्यमंत्र्यांची घोषणा, चिपळूणच्या महापुरात झाला होता मृत्यू मुंबई, ता. 03 : गेल्यावर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात (Chiplun Flood) अपरांत रुग्णालयाच्या कोविड केअर सेंटरमधील (Covid Care Center) 8 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला ...
असगोली गावाला जिल्हा परिषद गटाचा मान गुहागर, ता. 02 : गुहागर नगरपंचायतमधुन बाहेर पडून नव्याने स्थापन झालेली असगोली ग्रामपंचायत गेली तीन वर्ष कोणत्याच गण व गटात सहभागी नव्हती. मात्र नव्या ...
जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच गुहागर, ता.02 : शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने आणि ग्रामपंचायत उमराठच्या सौजन्याने बुधवार दि. १ जून २०२२ रोजी ग्रामदेवता श्री नवलाई देवी मंदिराच्या प्रांगणात सुधारीत शेती पद्धती व ...
मुंबई, ता. 02 : शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र आणि प्रागतिक विचार मंच पणजी- गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून रोजी आयोजित पहिले अखिल भारतीय शिव मराठी साहित्य ...
रत्नागिरी, ता. 02 : आविष्कार प्रकल्प लेखन स्पर्धेत विद्यापीठ विभाग प्रवर्गामध्ये सर्वसाधारण विजेतेपद रत्नागिरीच्या उपपरिसराला मिळाले आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आविष्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत. रत्नागिरीचे एकूण ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.