कायमस्वरुपी वायरमन द्या
कोतळूकवासियांची मागणी, 20 जानेवारी पर्यंतची मुदत गुहागर, ता.14 : कोतळूक गावाला पूर्णवेळ कायमस्वरुपी वायरमन द्या. अशी मागणी कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सचिन ओक यांनी महावितरण उपविभाग, गुहागर ...
कोतळूकवासियांची मागणी, 20 जानेवारी पर्यंतची मुदत गुहागर, ता.14 : कोतळूक गावाला पूर्णवेळ कायमस्वरुपी वायरमन द्या. अशी मागणी कोतळूकचे महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री. सचिन ओक यांनी महावितरण उपविभाग, गुहागर ...
नगरसेवक श्री.अमोल गोयथळे यांचा वाढदिवस; दरवर्षी समाजातील घटकाचा सत्कार व साहित्य स्वरूपात मदत गुहागर, ता.14 : गुहागर नगरपंचायतीचे प्रभाग 16 चे सक्रिय नगरसेवक श्री. अमोल गोयथळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 15, ...
रत्नागिरीत आसमंत फाउंडेशन; छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी रत्नागिरी, ता. 14 :आसमंत बेनेवोलन्स फाउंडेशन आणि किर्लोस्कर वसुंधरा, इकॉलॉजीकल सोसायटी आणि विवांत अनटेम्ड फौंडेशन या संस्थांच्या विद्यमाने पहिल्या सागर महोत्सवाच्या उद्घाटन राष्ट्रीय ...
वन विभागासह कासवमित्र, वन कर्मचारी व वन्यप्राणीमित्र यांचेही सहकार्य गुहागर, ता.14 : गुहागर वरचापाट येथील समुद्रकिनारी वाळुमध्ये ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या समुद्री कासव मादीने पहीले घरटे तयार करण्यात आले होते. ...
रेती वाहतुकीची परवानगी नाही; महसूल विभागाला कळवूनही दुर्लक्ष गुहागर, ता.14 : तालुक्यातील शृंगारतळी येथे बांधकामासाठी रेती घेऊन आलेला डंपर निकृष्ट दर्जाच्या गटारात कोसळले. भर बाजारपेठेत रेतीचा डंपर गटारात गेल्याने येथील ...
चिपळूण येथे दि.16 व 17 जानेवारी 2023 रोजी स. 11 ते दु. 2 वाजेपर्यंत गुहागर, ता. 14 : लोकनेते स्व. सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संस्थेच्या आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण ...
ठाणे, पुणे, उस्मानाबाद, सांगली कोल्हापूरची विजयी घोडदौड जळगाव, ता. 13 : महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि महाराष्ट्र खो -खो असोसिएशन यांच्या सहकार्याने जळगांव ...
गुहागर. ता.13 : तालुक्यातील उमराठ येथील सुरेश भिकू गावणंग या थोर समाज-रत्नाचा, विकास- पुरुषाच्या तेजस्वी पर्वाचा अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६2 वर्षांचे होते. Suresh Gavanang from Umrath ...
गुहागर, ता. 13 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात १ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ या कालावधीत "चला जाणुया नदीला " या अभियानांतर्गत शाळा स्तरावर निबंध ...
७ ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित खेड, ता. 13 : मुंबई-गोवा महामार्गावरील कोकण चे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कशेडी घाट हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणी वळणे आणि अरुंद व ...
आसमंत फाउंडेशन; शाळा, महाविद्यालयांचा सकारात्मक प्रतिसाद रत्नागिरी, ता. 13 : येथे प्रथमच होणाऱ्या सागर महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. व्याख्याने, लघुपट यासह वाळूशिल्प प्रदर्शन, खडकाळ समुद्रकिनारे व खारफुटी जंगलाची ...
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी रिया प्रकाश विचारे हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तर कु. हिंदवी ईश्वर ...
आबलोली विरा संघाला उपविजेतेपद ; स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग गुहागर, ता. 13 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित ना. गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत क्रिकेट स्पर्धा संपन्न ...
डॉ. विनय नातू , शृंगारतळीत प्रोलाईफ हॉस्पिटलचे उद्घाटन गुहागर, ता. 11 : रुग्ण आणि वैद्य यांच नातं सुद्धा वर्षानुवर्ष टिकले पाहीजे. तरच या रुग्णसेवेतील चांगल्या गोष्टी आणि घटना पुढच्या काळात सांगता येतील. ...
कोकणातील उद्योजकांना अर्थसहाय्य करण्याचे आवाहन चिपळूण, ता. 11 : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक ...
पदाधिकारी संतापले, महामार्ग प्राधीकरणाला गांभिर्य नसल्याचा आरोप गुहागर, ता. 11 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाबद्दल चर्चा करण्यास अधिकार नसलेला अधिकारी पाठवला. यावरुन राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या चिपळूण कार्यालयातील अधिकाऱ्यांना ...
चैतन्य धोपावकर अध्यक्ष तर सचिन म्हसकर सचिव गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका सरपंच संघटनेची सभा मंगळवारी (ता. 10) पंचायत समिती सभागृहात झाली. या सभेमध्ये संघटनेचे नवे अध्यक्ष म्हणून चैतन्य ...
आठवड्यातून दोनवेळा सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण नाही गुहागर, ता. 11 : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा ...
11 ते 17 जानेवारी 2023 दरम्यान हा सप्ताह पाळला जाणार गुहागर, ता. 11 : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे, 11 जानेवारी पासून 17 जानेवारी 2023 पर्यंत रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला ...
शृंगारतळीत Prolife Multi Specialty Hospitalचे उद्घाटन Guhagar News : शालेय जीवनात वडिलांनी बोलून दाखवलेल्या स्वप्नाची पूर्तता आज डॉ. सचिन ओक करीत आहेत. गुहागर तालुक्यात आज सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अनेक रुग्णांना ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.