Tag: ताज्या बातम्या

Excellent mridungamani Shivaram Ranjane is no more

उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम रांजाणे यांचे निधन

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील वरवेली  रांजाणेवाडी येथील राजहंस नमन मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, उत्कृष्ट मृदुंगमणी शिवराम दौलत रांजाणे यांचे वृद्धापकालाने मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.  ...

Hedvi School's success in Kabaddi sports competition

पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत हेदवी हायस्कूलचे यश

कबड्डी स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये देवघर येथे घेण्यात आलेल्या पावसाळी कबड्डी क्रीडा स्पर्धेत गुहागर ...

Health camp at Guhagar Rural Hospital

गुहागर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयान अभिनयानाअंतर्गत आयोजन गुहागर, ता. 17 :  गुहागर ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभिनयानाअंतर्गत दिनांक २५ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  तरी ...

Crisis in teachers' jobs due to court order

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकट

राज्य प्राथमिक शिक्षक समितीची सरकारकडे धाव गुहागर, ता. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून  त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या ...

Success of Kolvali School in Rainy Sports Competition

पावसाळी क्रीडा स्पर्धेत कोळवली हायस्कूलचे यश

 खो-खो स्पर्धेत मुलींचा संघ गुहागर तालुक्यात प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता.  16 : रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या आणि गुहागर तालुक्यातील देवघर येथे ...

Indian Scientists' Step Towards Sustainable Energy

भारतीय शास्त्रज्ञांचे शाश्वत ऊर्जेच्या दिशेने पाऊल

शास्त्रज्ञांनी विकसित केली लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी गुहागर, ता. 16 : भारतीय शास्त्रज्ञांनी लवचिक, सुरक्षित आणि पर्यावरणासाठी अनुकूल बॅटरी तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे बॅटरीला कागदासारखे दुमडण्याइतके लवचिक ...

Students' visit to Coconut Research Centre

देव, घैसास, कीर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची नारळ संशोधन केंद्राला भेट

रत्नागिरी, ता. 16 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला क्षेत्रभेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कार्य ...

Swarajya Sabha election in Phatak High School

फाटक हायस्कूलमध्ये रंगली स्वराज्य सभेची निवडणूक

पटवर्धन, तगारे, आग्रे, तोडणकर, सावंत, शिंदे यांची विद्यार्थी मुख्यमंत्रीपदी निवड रत्नागिरी, ता. 15 : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या विद्यार्थी मुख्यमंत्री पदाची निवडणुक उच्च प्राथमिक ...

Women's Council at Gogte Joglekar College

पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार

शिल्पाताई पटवर्धन; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला परिषदेची सांगता रत्नागिरी, ता. 15 : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. तसेच समाजातील बंधूवर्गसुद्धा मदतीला असतो. परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ...

Students welcome at Velneshwar College

वेळणेश्वर महाविद्यालयात विद्यार्थी स्वागत समारंभ

गुहागर, ता. 15 : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर येथे दिनांक १२ सप्टेंबर रोजी नाना फडणवीस सभागृहामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ...

Guhagar NCP workers' meeting

गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक

गुहागर, ता. 15 : गुहागर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  साहिल आरेकर यांच्या नेतृत्वाखाली शृंगारतळी  जिल्हा परिषद गटाची प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होतो. गटातील विकास कामे आणि येणार्‍या पंचायत समिती ...

Cleanliness of Guhagar beach

गुहागर नगरवासीय करणार किनाऱ्याची स्वच्छता

स्वच्छतेच्या नियोजनासाठी पार पडली बैठक गुहागर, ता. 15 : गुहागर शहर सर्वांग सुंदर दिसावं, गुहागर मध्ये येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा अनुभवास मिळावा. यासाठी गुहागर नगरवासीय संपूर्ण समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता ...

OBC brothers will strike at Tehsil office

ओबीसी बांधव 15 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयावर धडकणार

गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका ओबीसी बांधव 15 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय गुहागर वर धडकणार  आहे. मराठ्यांना ओबीसीतून सरसकट कुणबी मराठा म्हणून दाखले देण्याच्या शासन अध्यादेशाच्या निषेधार्थ गुहागर तालुका ...

Zombadi Sarpanch Gramsevak Wrong Dealing

झोंबडी सरपंच, ग्रामसेवक यांनी केला लाखो रुपयांचा गैरव्यवहार

ग्रामस्थांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 13 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायत सरपंच अतुल लांजेकर आणि ग्रामसेवक यांनी अनेक शासकीय योजना राबवताना आर्थिक व्यवहाराचा लाखो रुपयांचा घोटाळा आणि ...

वरवेली येथे गणेश उत्सवानिमित्त शक्ती तुर्‍याचा जंगी सामना

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील अरुण उर्फ बावाशेठ विचारे यांच्या निवासस्थानी २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शक्ती तुर्‍याचा जंगी सामना रविवार दिनांक ...

गुहागर मध्ये प्रथमच पारंपारिक जाखडी महोत्सव

गुहागर मध्ये प्रथमच पारंपारिक जाखडी महोत्सव

भाजपा प्रदेशाध्यक्ष मान.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन गुहागर, ता. 20 : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष गुहागर तालुक्याच्यावतीने शनिवार दिनांक 20 ...

रत्नागिरीत तिघांना लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई रत्नागिरी, ता. 12 : लेखापरीक्षण अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून अहवाल देण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरीतील स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक ...

अमरदीप परचुरे यांची कलाकार मानधन सन्मान योजनेच्या समितीवर नियुक्ती

गुहागर, ता. 11 : राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मान. उदयजी सामंत यांच्या शिफारशीनुसार गुहागरचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व व शिवसेनेच्या युवा सेना तालुकाप्रमुख पदाचे गेले 6 वर्ष समर्थपणे ...

Review of vacant posts by Uday Samant

रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा रत्नागिरी ता. 11 : सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी.  अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत ...

Distribution of educational materials on Teacher's Day

गुहागरमध्ये शिक्षक दिनी “एक हात मदतीचा”

निगुंडळ येथील दोन मुलींचं भविष्य घडवणारा प्रेरणादायी उपक्रम गुहागर, ता. 11 :  तालुक्यातील निगुंडळसारख्या दुर्गम खेड्यातील दोन हुशार मुलींचे शिक्षण आता थांबणार नाही. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संपदा कुंटे यांनी ...

Page 12 of 363 1 11 12 13 363