विचार व्यासपीठ – शिक्षण (शाळा) कसे सुरु व्हावे ?
20 मार्च पासून पाच महिने बंद असलेल्या शाळा आता क्रमश: सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. त्याचवेळी कोकणात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी शाळा सुरु करणे योग्य आहे ...
20 मार्च पासून पाच महिने बंद असलेल्या शाळा आता क्रमश: सुरु करण्याचा विचार शासन करत आहे. त्याचवेळी कोकणात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत आहे. अशावेळी शाळा सुरु करणे योग्य आहे ...
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले वाहतूक व्यवस्थेत बदलाचे आदेश गुहागर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाशिष्ठी नदी व शास्त्री नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट 10, 11, 12 सप्टेंबर, 2020 या दिवशी दुपारी 12.00 ते ...
गुहागर, ता. 7 : रत्नागिरी रिफायनरी ॲण्ड पेट्रोकेमिकल्स हा प्रकल्प राजापूर तालुक्यातून पुन्हा एकदा गुहागरला आणण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. बेरोजगार तरुण रिफायनरीला अनुकुल आहेत तर सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ...
अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम 08.09.2020 गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी कोरोना प्रादुर्भावावर प्रभावीपणे तोंड देण्यासाठी औषधांबरोबर एमबीबीएल व बालरोगतज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या ...
70 वर्षांची वाचन परंपरा जपणारी वास्तू, नव्या पिढीसाठी नव्या रुपात येणार गुहागरच्या वाचनसंस्कृतीचा वारसा जपणारी वास्तु म्हणजे ज्ञानरश्मि वाचनालयाची इमारत. 26 जानेवारी 1950 बांधलेल्या या वास्तुंचे नुतनीकरण करण्याचे संस्थेने ठरविले ...
आफ्रोहचे उपोषण रद्द, संबंधित शासकीय कार्यालयांची सकारात्मक भूमिका गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी तिन कर्मचाऱ्यांना सेवत सामावून घेण्याबाबत संबंधित कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ...
गुहागर : महाराष्ट्राभर कार्यरत असलेल्या कृषि पदवीधर विद्यार्थी संघटनेच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी आबलोली येथील युवा सामाजिक कार्यकर्ता रजत सचिन बाईत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यातील पदवीधर युवक, विद्यार्थी, शेतकरी कृषिवलांचे ...
गुहागर : विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण आहार वितरणाची नियमावली ठरवून देण्याची मागणी उत्तर रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ...
गुहागर : तालुक्यातील कुडली येथील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवा प्रतिष्ठान माटलवाडी यांच्यातर्फे जिल्हा परिषद आदर्श शाळा कुडली नं. 3 शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.युवा ...
व्यक्तिगत मदतीसह भास्कर जाधवांनी दिला आधार 5.9.2020गुहागर, ता. 5 : गौरी गणपती विसर्जनाच्या वेळी बोऱ्या समुद्रात बुडालेल्या दोन तरुणांच्या कुटुंबियांना आमदार भास्कर जाधव यांनी वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिवाय शासनाच्या ...
गुहागर शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर पुलाचे काय झाले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज 4 सप्टेंबर 2020 ला मुद्दाम पुलावर जावून तेथील परिस्थितीचा आढावा गुहागर न्युजच्या टीमने घेतला. त्याचा व्हिडिओ. https://www.youtube.com/watch?v=96eJmQKRaOo
02.09.2020गुहागर : अनंत चतुदर्शीला गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर बुधवारी (ता. 2) मत्स्याहारी लोकांचे पाय स्वाभाविकपणे मच्छीमार्केटकडे वळले. त्याचाच फायदा घेवून गुहागर समुद्रकिनाऱ्यावर स्मशानभुमीशेजारी मंडलीवर मच्छीमारांनी आपल्या होड्या लावून ताजी मच्छी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.