Tag: टॉप न्युज

चंद्रकांत बाईत यांची होणार ग्रंथ तुला

चंद्रकांत बाईत यांची होणार ग्रंथ तुला

गुहागर :  लोक शिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बाईत यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाईत कुटुंबीय, लोक शिक्षण मंडळ आणि सर्व ज्ञानशाखांचा वतीने चंद्रकांत बाईत यांची ग्रंथतुला करण्यात येणार आहे.या ...

सीआरझेड संदर्भातील बैठकीत सकारात्मक चर्चा

सीआरझेड संदर्भातील बैठकीत सकारात्मक चर्चा

खासदार तटकरेंसह पर्यटन व्यावसायिकांनी घेतली एमसीझेडएमच्या अध्यक्षांची भेट गुहागर, ता. 16 : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग मधील सीआरझेड प्रश्र्नांबाबत एमसीझेडएमच्या अध्यक्ष व पर्यावरण समितीच्या कार्यकारी सचिव श्रीम. मनिषा म्हैसकर यांच्या ...

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा चौथा वर्धापन दिन साजरा

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा चौथा वर्धापन दिन साजरा

गुहागर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय सेवा केंद्र गुहागरचा ४ था वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करतात आला. गेल्या चार वर्षात या सेवा केंद्राच्यावतीने अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्यात आल्याची ...

प्रवास : अंध मुलासाठी झगडणाऱ्या कुटुंबाचा

प्रवास : अंध मुलासाठी झगडणाऱ्या कुटुंबाचा

जुळी मुल होणार याचा आनंद होता. पण तो महिनाभरच टिकला. आपला एक मुलगा अंध आहे हे कळलं. त्यादिवसापासून दोघांच्या संसाराची दिशा बदलली. डोळस शिकेलच पण अंध मुलगाही कर्तृत्ववान झाला पाहिजे ...

रेड अलर्टमुळे साडेतीनशे नौका किनारपट्टीला

रेड अलर्टमुळे साडेतीनशे नौका किनारपट्टीला

रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई, रेवस बंदरातील बोटी दाभोळ खाडीत गुहागर : राज्यासह तालुक्याला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. तसेच येत्या काही तासात कोकण किनारपट्टीला वेगवान वाऱ्याचा तडाखा बसणार असल्याने हवामान ...

Sanjya Matal

अंध आईवडिलांनी मुलीचा पहिला वाढदिवस केला स्वकमाईतून

कुडलीतील संजयची कथा; नॅबच्या आधाराने गिरणी आणि दुकान गुहागर, ता. 14 : वयाच्या आठव्या वर्षी एका शस्त्रक्रियेमुळे अंधत्व आलेला कुडलीतील संजय माटल आज स्वत:च्या पायावर उभा आहे. आईवडिल, २ भाऊ, ...

गुहागर विधानसभा उपाध्यक्ष पदी दीपक जाधव

गुहागर विधानसभा उपाध्यक्ष पदी दीपक जाधव

मतदार संघातील तिन्ही तालुक्यात संघटनेला बळ देणार गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले पक्षाचे निष्ठावंत व सक्रिय कार्यकर्ते आणि गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांच्यावर खासदार सुनील ...

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी  स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्व. सदाशेठ आरेकरांच्या प्रतिमेचे घेतले आशीर्वाद

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर मधील नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांनी गुहागरचे माजी सभापती स्व. सदाशेठ आरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले.गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी जेष्ट कार्यकर्ते राजेंद्र आरेकर ...

परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान

परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान

गुहागरातील शेतकरी चिंताग्रस्त गुहागर : तालुक्यात वेळेवर समाधानकारक पाऊस पडल्याने भात लागवडीचे कामेही वेळेत पूर्ण झाली होती. यावर्षी विक्रमी भातशेतीचे क्षेत्र लागवडीखाली आल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या ...

स्वच्छतेमध्ये गुहागर नगरपंचायत आघाडीवर

स्वच्छतेमध्ये गुहागर नगरपंचायत आघाडीवर

गुहागर : नगरपंचायतीने शहरातील स्वच्छतेसाठी नव्या अत्याधुनिक यंत्रांची खरेदी केली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत डीपीआर मधुन 26 लाख 13 हजार 700 रुपयांचा निधी मिळवला. त्यातून नगरपंचायतीने प्लास्टीक बेलींग मशीन, ...

खासदार तटकरेंनी केले ट्रिनिटी सक्शन व्हॅनचे उद्घाटन

खासदार तटकरेंनी केले ट्रिनिटी सक्शन व्हॅनचे उद्घाटन

गुहागर, ता. 14 : येथील नगरपंचायतीने आणलेल्या ट्रिनिटी सक्शन व्हॅनचे उद्‌घाटन खासदार सुनील तटकरे यांनी केले. 14 व्या वित्त आयोगामधील 50 टक्के स्वच्छता निधीतून 31 लाख 97 हजार 575 रुपयांचा ...

संगणक कौशल्य अभियानचे खा. तटकरे यांच्या हस्ते डिजिटल अनावरण

संगणक कौशल्य अभियानचे खा. तटकरे यांच्या हस्ते डिजिटल अनावरण

गुहागर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष साहिल आरेकर यांच्या संकल्पनेतून संगणक कौशल्य अभियान संपूर्ण रत्नागिरी जिल्हा मध्ये दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. संगणक ही काळाची ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र आरेकर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी राजेंद्र आरेकर

खासदार सुनील तटकरेंच्या गुहागर दौऱ्यात नियुक्त्या जाहीर गुहागर : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद गेले अनेक महिने रिक्त होते. मंगळवारी दि. १३ रोजी गुहागर दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागर ता. युवासेनेने मानले आ. भास्कर जाधवांचे आभार !

गुहागर : गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या पत्रानंतर रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही ही तर अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ही त्यांच्या जिल्ह्यातच नजिकच्या ठिकाणी सीईटी परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्याचा ...

छत्रपती युवा सेना गुहागर ता. युवक अध्यक्षपदी जुनेद तांबे

छत्रपती युवा सेना गुहागर ता. युवक अध्यक्षपदी जुनेद तांबे

गुहागर : महाराष्ट्र छत्रपती युवा सेना गुहागर तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील शृंगारतळी येथील सामाजिक कार्यकर्ते जुनेद म. इसाक तांबे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.जनतेच्या न्याय हक्कांसाठी छत्रपती युवा सेना संघटनेची ...

sunil tatkare victory

आभारसभेनंतर खासदार तटकरे प्रथमच गुहागरात

गुहागर : रायगड लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार सुनील तटकरे 30 मे 2019 नंतर आज प्रथमच गुहागरमध्ये येत आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी विजयी खासदार तटकरे गुहागरमध्ये येतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ...

निस्वार्थपणे अविरत कार्यमग्न ओक गुरुजी निर्वतले

गुहागर : प्रसिध्दीपासून कोसो मैल दूर राहून समाजासाठी अहोरात्र धडपणारे विनायक शंकर ओक तथा विनुमास्तर, ओक गुरुजी यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक ...

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

चिपळूणचा सुपुत्र झाला कर्नल

अपूर्व शारंगपाणी; दक्षिण सुदानमधील कामगिरीबद्दल मिळाले युएन पदक गुहागर : चिपळूणचा सुपुत्र अपूर्व शारंगपाणी यांना भारतीय सैन्य दलात कर्नल पदावर बढती मिळाली आहे. शहरातील निवृत्त वायुसेना अधिकारी हेमंत भागवत यांच्यानंतर ...

पत्रकारांना आमदार जाधवांनी दिले ऑक्सि व पल्समिटर

पत्रकारांना आमदार जाधवांनी दिले ऑक्सि व पल्समिटर

गुहागर : गुहागर शहरातील पत्रकारांना आमदार भास्कर जाधव यांनी ऑक्सिमिटर व पल्समिटर दिले. शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित गुहागरच्या संपर्क कार्यालयात या वस्तुंचे वितरण करण्यात आले.रुग्णवाहिकेच्या उद्‌घाटन ...

गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

गुहागर आगारातील कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

थकीत वेतन देण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन गुहागर :  गुहागर आगारातील कर्मचा-यांना मागील माहे मे व जून महिन्यामधील पगार शासकीय आदेशानुसार पुर्ण द्यावयाचे असुनहि कर्मचाऱ्यांना अपुर्ण पगार तर काहींना पगार दिलेले ...

Page 346 of 351 1 345 346 347 351