सीआरझेड क्षेत्रात बदल व्हावा
नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी एमसीझेडएमएच्या अध्यक्षांकडे केली मागणी गुहागर : येथील नगरपंचायत क्षेत्रात सीआरझेड २ लागू व्हावा. अशी मागणी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी महाराष्ट्र सागरी क्षेत्र नियमन समितीच्या अध्यक्षा श्रीमती ...