Tag: टॉप न्युज

विरार येथे निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विरार येथे निराधार महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

गुहागर : वाढत्या कोरोनामुळे शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. गोरगरीब कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत कुणबी युवा ...

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिन साजरा

रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीत जागतिक पर्यावरण दिन साजरा

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीच्या वतीने प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. असीम कुमार सामंता यांच्या नेतृत्वाखाली जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कंपनीच्या परिसरामध्ये  ...

मुंबईसह  कोकणात चार दिवस अतिवृष्टी

मुंबईसह कोकणात चार दिवस अतिवृष्टी

हवामान खात्याचा इशारा, सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुंबई (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय) दिनांक ७:   मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार ...

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

लाडक्या लेकीच्या दुखवट्याची रक्कम केली दान

धोपावेतील संसारे कुटुंबाचा आदर्श, 30 हजार दिले समाजकार्यासाठी गुहागर, ता. 06 : खलाशी म्हणून नोकरी करताना मिळालेले पैसे गेली ५ वर्ष लेकीच्या उपचारांवर खर्च होत होते. त्यातच वर्षभर कोरोना महामारीमुळे ...

सोमवारी शहरवासीयांसाठी कोव्हॅक्सीन दुसरा डोस

सोमवारी शहरवासीयांसाठी कोव्हॅक्सीन दुसरा डोस

नगराध्यक्ष राजेश बेंडल : गर्दी टाळून लसीकरणाचा लाभ घ्यावा गुहागर, ता. 6 : सोमवारी गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस उपलब्ध करण्यात आला आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. १ ...

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

गुहागर नगरपंचायत क्षेत्रात लसीकरण

शहरातील 203 ज्येष्ठ नागरिकांनी घेतला लाभ गुहागर, ता. 6 : नगरपंचायतीच्या पुढाकाराने शहरातील ४ प्रभागांमध्ये लसीकरणाचे अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये 60 वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस उपलब्ध करुन देण्यात ...

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

कडक निर्बंधांमध्ये देखील पोलीसांवर कारवाईची वेळ

3 दिवसांत 93 व्यक्तींकडून 29 हजार 500 रुपयांची दंड वसुली गुहागर, ता. 5 : कोरोना महामारीच्या संकटात रत्नागिरी जिल्हा धोक्याच्या क्षेत्रात समाविष्ट आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने 2 जून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात ...

एक घरटे पक्ष्यांसाठी

एक घरटे पक्ष्यांसाठी

कृत्रिम घरट्यांतून पक्षी संवर्धन करणारा अक्षय खरे गुहागर, ता. 5 : गुहागरातील अक्षय खरे या पक्षीमित्र गेली 7 वर्ष कृत्रिम घरट्यांमधून पक्षी संवर्धन करत आहे. आज अक्षय खरे यांच्या पालशेतमधील ...

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

केवळ 60 वर्षावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध गुहागर : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गुहागर नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी प्रभाग निहाय लसीकरण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या ...

एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आरोग्य साहित्याचे वाटप

एक हात मदतीचा उपक्रमांतर्गत आरोग्य साहित्याचे वाटप

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा उपक्रम गुहागर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा गुहागरच्या वतीने विविध आरोग्य साहित्य तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले. ...

समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश

समिरा ठोंबरे हिचे जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत यश

गुहागर : विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीचे औचित्य साधून कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श ...

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

निरामय रुग्णालय सुरु होण्याच्या दृष्टीने आश्वासक पाऊल

शिवतेज फाऊंडेशनच्या चळवळीला यश - अॅड संकेत साळवी गुहागर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यातील दुर्लक्षित आरोग्य सेवा पाहता गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत असलेले निरामय हॉस्पिटल सुरु व्हावे,यासाठी शिवतेज फाऊंडेशनने ...

चिपी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे

चिपी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेश सावंत यांची मागणी गुहागर : सिंधुदुर्ग जिल्हयात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाला हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष ...

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

राज्य शासनाने पदोन्नतीमध्ये त्वरीत आरक्षण द्यावे

लवकरच जेलभरो आंदोलन करणार - सुरेश सावंत गुहागर : महाविकास आघाडी सरकार स्वत:ला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडी सरकारचा बुरखा फाटला आहे. महाविकास ...

गुहागर तालुक्यात पुर्णत: लॉकडाऊन

गुहागर तालुक्यात पुर्णत: लॉकडाऊन

कडक पोलीस बंदोबस्त, शेतीची कामे आणि नोकरदारांना सूट गुहागर, ता. 4 : तालुक्यात शासनाच्या लॉकडाऊनला प्रतीसाद मिळाला असुन तालुक्यातील गुहागर, तळी, आबलोली, पालशेत या प्रमुख  बाजारपेठेसह सर्व गावातील लहान मोठी  ...

Mobile Testing Van

गुहागर तालुक्यात फिरते तपासणी पथक

डॉ. जांगीड : ग्रामीण भागातील जनतेच्या कोविड तपासणीसाठी सुविधा गुहागर, ता. 03 : निर्बंधाच्या काळात रिक्षा, वडाप बंद असल्याने कोविड तपासणीसाठी आरोग्य केंद्रापर्यंत येणे देखील ग्रामीण भागातील जनतेला अडचणीचे ठरत ...

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांची पत्रकार परिषद

पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मंत्री उदय सामंत यांच्या निरामय रुग्णालय पहाणी दौऱ्यावर टिका केली. जिल्ह्याचे पालकमंत्री कोण असा प्रश्र्न विचारला. ...

Dr Vinay Natu

लॉकडाऊनमध्ये हप्ते वसुली वाढली

डॉ. विनय नातू : मृत्यूदराकडे गांभिर्याने पाहिले जात नाही गुहागर, ता. 02 : सातत्याने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जातोय. हा कालावधीत आरोग्य विभागाच्या सुविधांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. त्याकडे महाविकास आघाडीचे ...

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

मनप्रवाह संस्थेमार्फत गुहागरात शिधा वाटप

गुहागर,  ता. 2 : पनवेलमधील मनप्रवाह ट्रस्टमार्फत गुहागर शहरातील 30 गरीब व गरजु कुटुंबांना शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेटे  सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात 20 कुटुंबांना शिधा देण्यात ...

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

गुहागर तालुक्यातील अवैध धंद्यावर धाड

राज्य उत्पादनच्या कारवाईत 1 लाख 19 हजाराचा मुद्देमाल जप्त गुहागर ता. 31 : तालुक्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून सुमारे 82 हजार रुपयांचा मुद्देमाल व शृंगारतळी ...

Page 334 of 363 1 333 334 335 363