Tag: टॉप न्युज

मनसेतर्फ़े डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव

मनसेतर्फ़े डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन ...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी ...

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

गुहागरच्या समुद्रात तवंगाचे प्रमाण वाढले

अजय चव्हाण :  नमुने तपासणीसाठी न्यावे लागतील गुहागर, ता. 14 : गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर चार भागात तेलाचा तवंग आढळून आला आहे. आठ दिवसांपूर्वीही असाच तवंग दिसला होता. मात्र आजतागायत या तवंगाबाबत ...

वेळंबमधील धोकादायक विद्युत खांब तातडीने बदला

वेळंबमधील धोकादायक विद्युत खांब तातडीने बदला

श्रीकांत मोरे यांचे महावितरण अभियंत्यांना पत्र गुहागर : तालुक्यातील वेळंब गावातील गेले अनेक वर्ष धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब तातडीने बदलण्याची मागणी वेळंब येथील भाजप कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांनी शृंगारतळीचे ...

आबलोलीत बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण

आबलोलीत बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत वृक्षारोपण

गुहागर : संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण दिनानिमित्त बार्टी समतादूत प्रकल्पाअंतर्गत 5 ते 20 जून या पंधरवड्यात वृक्षारोपण अभियानांतर्गत निर्मल ग्रांपचायत आबलोली व जिल्हापरिषद केंद्र शाळा आबलोली नं. 1 येथील परिसरात गुहागर ...

मासे पकडण्यासाठी खवय्यांची झुंबड

मासे पकडण्यासाठी खवय्यांची झुंबड

गुहागर : पहिला दमदार पाऊस म्हटला की, सर्वांना वेध लागतात ते चढणीच्या माशांचे. पावसाळयातील मासे म्हटले की, अनेक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्यातच चढणीच्या माशांची चव काही औरच असते. त्यामुळे ...

तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन बैलाचा मृत्यू

वडद डाफलेवाडी येथील घटना गुहागर : तालुक्यातील वडद डाफलेवाडी येथील शेतकरी हरी मुरमुरे यांच्या नांगरणीच्या बैलाला तुटलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. यामुळे मुरमुरे यांचे ...

कृषी विद्यापीठांच्या अर्ज नोंदणी मध्ये सुसूत्रता आणावी

आघाडी सरकारने खरेदी केंद्रांची कार्यक्षम यंत्रणा तयार करावी

भाजप जिल्हाध्यक्ष डॉ विनय नातू यांची मागणी गुहागर : 2021 – 22 वर्षासाठीचा पिकांच्या हमी भावात मोठी वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

सरकारला जागे करण्यासाठी ओबीसींचे ई-मेल आंदोलन

गुहागर तालुक्यातून उस्फूर्तपणे प्रतिसाद गुहागर : स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी. मागासवर्गीय अधिकारी / कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू ...

उमराठ खुर्द गाव कोरोना मुक्त

उमराठ खुर्द गाव कोरोना मुक्त

ग्रामस्थांचे सर्वस्थरातून कौतुक गुहागर : तालुक्यात कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत गेल्या दीड वर्षांत कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या महसुल गावांचा पंचायत समितीच्यावतीने नुकताच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या ...

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

मोडकाआगर धरण रस्ता 30 जूनपर्यंत बंद रहाणार

आमदार जाधव : सर्वांसोबत चर्चा करुन घेतला निर्णय गुहागर, ता. 12 : मोडकाआगर धरणावरील नवीन पुल वहातूकीस खुला केल्यानंतर आता हा रस्ता पुन्हा 30 जूनपर्यंत बंद रहाणार आहे. जुना पुल ...

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

अखेर बहुचर्चित नव्या पुलावरुन वहातूक सुरू

मोडकाआगर धरण पुल : ठेकेदाराने आश्र्वासन पाळले गुहागर, ता. 11 : अखेर गेली चार वर्ष चर्चेत असलेल्या मोडकाआगर धरणावरील नव्या पुलावरुन 11 जूनला वहातूक सुरु झाली आहे. ठेकेदाराने 18 मे ...

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

गुहागर पोलीसांची 6 खासगी बसवर कारवाई

चालक, मालकांसह 16 जणांवर गुन्हे दाखल गुहागर, ता. 10 : शृंगारतळीतील चेकपोस्टवरच्या पोलीसांनी 9 जूनला सायंकाळी 6 खासगी प्रवासी वाहनांवर कारवाई केली. यावेळी सर्व प्रवाश्यांच्या कोरोना तपासणी करण्यात आली. सुदैवाने ...

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ओक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गुहागर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना परराज्यात जाण्यासाठी प्रयत्न करणा-या कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी ...

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

वीज घरात शिरुन 35 हजारांचे नुकसान

असगोलीतील घटना, 17 घरांमधील टी.व्ही. जळाले गुहागर, ता. 8 : तालुक्यातील असगोली हुंबरवाडीतील शशिकांत कावणकर आणि सुधीर कावणकर यांच्या संयुक्त घरात वीज शिरली. (lightning strikes) त्यामुळे घरामधील वायरींग आणि स्वीचबोर्ड ...

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

वीजेच्या धक्काने रमेश पालशेतकर यांचा मृत्यू

असगोली गावावर शोककळा; खारवी समाजाचा कार्यकर्ता हरपला गुहागर, ता. 8 : असगोलीमधील ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय 41) याचा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता ...

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागरातील पहिले कोविड विलगीकरण कक्ष आबलोलीत सुरू

गुहागर : कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने गृह विलगीकरण बंद करून संस्थात्मक विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात ग्राम विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावेत ...

आम्ही बालकवी संस्थेतर्फे मिरगोत्सव संपन्न

आम्ही बालकवी संस्थेतर्फे मिरगोत्सव संपन्न

रत्नागिरीच्या पार्थि मेहंदळे हिचा सहभाग गुहागर : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून आम्ही बालकवी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेमार्फत मिरगोत्सव या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ...

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

कोविड संकटात रा.स्व.संघ जनकल्याण समितीची भेट गुहागर, ता. 7 : रा. स्व. संघ जनकल्याण समितीने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहे. ही भेट संघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. ...

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

नरवणातील डॉक्टर अरुण देवाळे यांचे निधन

गुहागरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी सहकारी गमावला अतिशय हसतमुख खूप शांत असे व गुहागर तालुक्यातील नरवण सारख्या ग्रामीण भागात खाजगी वैद्यकीय सेवा देणारे मितभाषी डॉक्टर अरुण बाबुराव देवाळे यांचे शुक्रवारी दुपारी निधन ...

Page 333 of 363 1 332 333 334 363