रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी
दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गुहागर खालचापाट ...



















