कोरोनाची चिंता वाढली
गेल्या २४ तासांत ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. ...
गेल्या २४ तासांत ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. ...
गुहागर नगरपंचायत : गर्दी टाळण्यासांठी प्रभागनिहाय नियोजन गुहागर, ता. 07 : शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरुवारी लसीकरण होणार आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. 1 येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी ...
आयसीएमआरचा निष्कर्ष दिल्ली : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकते संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात ...
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 18 नखे घेतली ताब्यात गुहागर, ता. 07 : तालुक्यातील मुंढर फाटा येथील स्प्रिंग कंपनीच्या गेट समोर वाघ व बिबट्याच्या 18 नखांची तस्करी करताना दोघांना स्थानिक गुन्हे ...
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी ...
रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या गाड्यांपैकी आणखी चार एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीप्रमाणेच ११ जुलैपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेससह मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून ...
मुंबई : सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचं एका वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, शिरीष पिंपळे, ...
सत्ताधारी आणि विरोधक भिडले मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ओबीसी आरक्षणावरुन विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला असून सत्ताधारी आणि विरोधक आपापसात भिडले आहेत. ...
पावसाअभावी लावणीची कामे खोळंबली गुहागर : तालुक्यातील काही गावात भातशेती नदी परिसर अथवा सखल भागात आहे. तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या, तरी सद्य:स्थितीत पावसाने विश्रांती घेतलेली असल्याने ...
वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचा पुढाकार गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक ...
भाजपने केली मदत, विलगीकरणासाठी सुरु होती पैशांची मागणी गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पिंपरमधील पंकज रहाटे या तरुणाला विमानतळावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडकवून ठेवले होते. ही बाब गुहागर तालुक्यातील भाजप ...
गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध संचालक, सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार भास्करराव जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुधर्म उर्फ बनाशेठ आरेकर (वय 54) यांचे शनिवारी सकाळी 9.30 वाजता चिपळूण येथील खाजगी ...
पुलवामा जिल्ह्यातील चकमकीत एक जवान शहीद श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात शुक्रवारी सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) एका जिल्हा कमांडरसह पाच दहशतवादी ठार झाले, तर लष्करातील एक ...
पुणे : आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, ...
केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. अद्याप ...
उर्वरीत घरांसाठी 7 कोटींचा निधी देणार; राज्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी काळजी घ्या मुंबई : तिवरे धरणग्रस्तांसाठी सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या ५ कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या २४ घरांचे आज लोकार्पण ...
गुहागर : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या कोकण विभाग अंतर्गत रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने ओबीसींच्या न्याय्य मागण्यांचे निवेदन गुहागर तहसीलदार ...
कोकण हायवे समन्वय समितीची मागणी मुंबई : गेली अठरा वर्षे पनवेल ते इंदापूर आणि गेली पाच वर्ष इंदापूर रत्नागिरी ते झाराप दरवर्षी पावसाळ्यात हा खड्डे महामार्ग होतो काही ठिकाणी अक्षरशा ...
दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवत पहिला धक्का दिल्यानंतर आज केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दुसरा झटका दिला ...
गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.