Tag: टॉप न्युज

Appointment of Bapat as Principal of DBJ College

डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी माधव बापट यांची नियुक्ती

गुहागर, ता.04 :  तालुक्यातील पालशेत बापट आळी येथील रहिवासी प्राचार्य माधव बापट यांची चिपळूण येथील डिबीजे महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते शैक्षणिक क्षेत्रात तीन दशकांपेक्षा जास्त अध्यापन ...

Who will remove the misery of Konkan?

कोकणचे दुःख कोणी दूर करेल काय?

लेखक : अविनाश काळे, ९४२२३७२२१२ कोकणात माकड आणि वानर हे दोन प्राणी नसले तर कोकण समृद्ध होईल. गेली कित्येक वर्षे न मारल्यामुळे काहिवर्षात यांची संख्या शंभरपटीने वाढली आहे. ग्रामीण भागात ...

Villagers are shocked by the transportation

दगडांच्या वहातुकीमुळे ग्रामस्थ हैराण

सुरुंगामुळे घरांना तडे ; रस्त्याचीही दुरावस्था गुहागर, ता. 03 :  पाटपन्हाळे शृंगारतळी रस्त्यावरुन होणाऱ्या दगडाच्या वहातुकीमुळे वहातुकदार आणि ग्रामस्थ हैराण झालेत. तसेच डम्परच्या वहातुकीमुळे वरवेली गावातून मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ताही ...

Gruhita reached Mount Everest Base Camp

8 वर्षाच्या गृहिताने गाठले माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प

वरवेली मराठवाडीतील सचिन विचारे यांची सुकन्या गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वरवेली मराठवाडी येथील रहिवाशी परंतु सध्या मुंबई येथे वास्तव्य असणारे सचिन गंगाधर विचारे यांची सुकन्या कु. गृहिता ( वय ...

Widow Honored in Haldikunku Program

हळदीकुंकू कार्यक्रमात सुवासिनींसह विधवांचाही सन्मान

वरवेली ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक गुहागर, ता.04 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या वतीने सुवासिनींसह विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला. गावातील विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -18

तुमच्या फॅमिली साठी वेळ द्या श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355 मित्रांनो आपण प्रत्येक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नुसते पळत असतो. रोज सकाळी कामावर जायचे, ते रात्री ...

Little baby death from vaccination

लसीकरणानंतर लहान बाळाचा मृत्यू

गुहागर, ता. 03 :  सध्या अनेक ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत. त्यामुळे समाजात चिंतेचे वातावरण कायमच असतं. हल्ली लहान मुलांसोबतही अनेक गुन्हे आणि धक्कादायक प्रकार घडत असतात. तर ...

Ratnagiri Katalshilpa in UNESCO heritage list

रत्नागिरीतील कातळशिल्पे युनेस्कोच्या वारसा यादीत

रत्नागिरी जिल्ह्यातील आठ, गोव्यातील एका ठिकाणाचा समावेश गुहागर, ता.03 : कोकणातील विस्तीर्ण कातळांवर कोरण्यात आलेल्या प्राचीन शिल्पांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील आठ ...

SSC & HSC Attendance Compulsory

दहावी, बारावी विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) केले स्पष्ट गुहागर, ता. 03 : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय परीक्षा देता येणार नाही. विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य (Attendance Compulsory) ...

Charging points in the camp area

छावणी क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग पॉइंट्स

चार्जिंग पॉइंट्ससाठी भारतीय लष्कराचा टाटा पॉवरसोबत सहयोग दिल्ली, ता.0 2 : भारतीय लष्कराने (Indian Army) आपल्या 'गो-ग्रीन उपक्रमाद्वारे' दिल्ली छावणी क्षेत्रातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहनांसाठी (EV) 16 चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा पॉवर या ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -17

त्याच त्याच चुका पुन्हा करू नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355मित्रांनो एखादी चूक झाली की आपल्याला त्याचा पश्चाताप होतो. चूक छोटी असो किंवा मोठी असो, आपण चूक ...

T20 World Cup 2022

पाकिस्तानचा फलंदाज फखर सामन्यातून बाहेर

T20 World Cup 2022 ;  लढतीपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का गुहागर, ता. 02 : South Africa vs Pakistan : टी-20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले ...

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

रत्नागिरी जिल्हा कोषागाराचे आवाहन रत्नागिरी, ता 02 : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१ ...

Farmers are as salutary as soldiers

सैनिकांप्रमाणेच शेतकरी देखील वंदनीय – कृषीमंत्री

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थितीत बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रम संपन्न दिल्ली, ता.02 : आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय - अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी ...

80th Core Day of Intelligence Core

इंटेलिजन्स कोअरचा 80 वा कोअर दिवस

गुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ...

Bulls killed in tiger attack

वडद येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे ...

Lt. Gen. Singh took charge of Southern Command

लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सदर्न कमांडचा पदभार स्वीकारला

अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशेष सेवा पदक विजेते गुहागर, 02 : अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -16

सराव करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला आवडते. आपण त्या शिकतो देखील, परंतु आपण त्या आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम दिसत नाही. ...

Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

वरवेली येथे विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून सौर दिवे

क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या मागणीला यश गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील वरवेली फाटा ते वरवेली ग्रामपंचायत या मार्गावर कोणतीही वीजेची व्यवस्था नव्हती. वीजेची व्यवस्था नसल्याने ...

Diwali ration distribution at Talwali

तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप

गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला.  ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा ...

Page 247 of 372 1 246 247 248 372