Tag: टॉप न्युज

Honoring Divya Wankar

वेलदूर नवानगर शाळेत सौ. वणकर यांचा सत्कार

नवनिर्वाचित सरपंचांनी दिले सहकार्याचे आश्र्वासन गुहागर : तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथ. आदर्श शाळा वेलदूर नवानगर मधील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित ...

MVA will win all Grampanchayats

कार्यकर्ते ठेका मिळविण्यासाठी शिंदे गटात

तालुकाप्रमुख सचिन बाईत, सर्व ग्रामपंचायती मविआच जिंकेल गुहागर : गुहागर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते हे ठेका मिळविण्यासाठीच शिंदे गटात गेले असून याचा त्यांनी माझ्याशी वैयक्तिक खुलासा केल्याचे स्पष्टीकरण शिवसेना तालुकाप्रमुख सचिन ...

A financial help from Muslim Samaj

मुस्लीम समाजातर्फे विरेंद्र चौगुले यांना मदत

गुहागर :  काही दिवसापूर्वी शृंगारतळी बाजारपेठमधील दुकानदार विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांच्या शृंगारतळी गणेशनगर येथील गादी कारखानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले होते. हे नुकसान त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. अशा ...

महिला बचतगटांना व्यवसाय मार्गदर्शन

महिला बचतगटांना व्यवसाय मार्गदर्शन

TWJ फाउंडेशनचा पुढाकार, महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद चिपळूण, ता. 22 : TWJ फाउंडेशन - द सोशल रिफॉर्म्स संस्था आणि पंचायत समिती, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उमेद अभियानातील बचत गटांच्या महिलांसाठी दिनांक ...

Cooperative training

आबलोलीत तालुकास्तरीय सहकार प्रशिक्षण

रत्नागिरी जिल्हा सहकार बोर्ड आणि गुहागर तालुका कुणबी पतसंस्थेचा पुढाकार आबलोली : महाराष्ट्र राज्य सहकार संघ पूणे अंतर्गत रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्ड, सहकार खाते आणि गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी ...

OBC Subgroup in Anjanvel ZP

अंजनवेल जि.प.गटात ओबीसी संघर्ष उपसमिती पुनर्गठीत

गुहागर : तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अंजनवेल जि. प. गटाच्या झालेल्या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच अंजनवेल जिल्हा परिषद गटाची ओबीसी संघर्ष समन्वय उपसमिती पुनर्गठीत करण्यात आली. ...

आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच

आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतच

सौ. रेणूका आग्रे;  विकासकामांबाबत पालकमंत्र्यांची भेट घेतली गुहागर : आम्ही कट्टर शिवसैनिक असून भगव्याशी कदापि गद्दारी करणार नाही. आम्ही शेवटपर्यंत आमचे नेते आमदार भास्करराव जाधव यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे ...

भगवान गौतम बुद्ध नाटकाची द्वितीय आवृत्ती

भगवान गौतम बुद्ध नाटकाची द्वितीय आवृत्ती

शिवगंधार, ग्रंथालीतर्फे ६ डिसेंबरला मुंबईत होणार प्रकाशन रत्नागिरी ता. 22 : शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे रत्नागिरीचे दिवंगत नाटककार, दिग्दर्शक अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ (Lord Gautama Buddha) या नाटकाच्या दुसऱ्या ...

कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई जयंती कार्यक्रमानिमित्त पानवळ घवाळीवाडी शाळेत मुख्याध्यापिका स्मिता मुळ्ये व सहकारी शिक्षकांकडे राणीच्या फोटोची फ्रेम देताना माधव हिर्लेकर आणि पदाधिकारी.

राणी लक्ष्मीबाईंप्रमाणे मुलींनी कौशल्य प्राप्त करावे

अरुण मुळ्ये, कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे राणी लक्ष्मीबाई जयंती रत्नागिरी : मेरी झांसी नही दूंगी अशी गर्जना करत इंग्रजांशी युद्ध करून वीरमरण आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी Rani Lakshmibai प्रतिकूल स्थितीत भारतीयांना प्रेरणा, ...

Lecture at CA Institute, Ratnagiri

ई- इन्व्हॉईस हे सरकारचे महत्त्वाचे पाऊल

सीए चैतन्य वैद्य, रत्नागिरीतील सीए इन्स्टिट्यूटमध्ये व्याख्यान रत्नागिरी, ता. 21 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे जीएसटी ई- इन्व्हॉईस व जीएसटी आर ९ आणि ९ सी यावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले ...

Visapur School Amrit Mahotsav

विसापूर शाळेच्या अमृत महोत्सव

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील विसापूर गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेला 23 नोव्हेंबर 2022 रोजी 75 पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शाळेचा अमृत महोत्सव दिवस मोठ्या उत्साहात साजरा ...

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

कोकणातील रेल्वे स्थानकांचा कायपालट होणार

मंत्री चव्हाण, रेल्वे स्थानकांना  जोडणारे रस्ते काँक्रिटचे होणार मुंबई, दि. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील कोकण रेल्वेच्या प्रमुख स्थानकांचे सुशोभिकरण.  रेल्वे स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे क्रॉक्रीटीकरण. रत्नागिरी व ...

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

गुहागरमधील शाळांमध्ये विज्ञानाचा जागर

नासा, इस्त्रो भेटीची पार्श्र्वभुमी, शिक्षण विभागाची मेहनत गुहागर, ता. 18 : फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांना नासा (NASA), इस्रो (ISRO) या अंतराळ संशोधन ...

children's day

विद्यार्थ्यांच्या खाऊगल्लीत पालक झाले ग्राहक

श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम गुहागर, 19  :  काका आमचा वडापाव घ्या. आम्ही खोबऱ्याची बर्फी आणली आहे. तीची चव घ्या. मावशी आमच्या पाणीपुरीची चव सांगा. असा संवाद ...

Knowledge Fair held at BBPS

बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ‘ज्ञानमेळा’ संपन्न

गुहागर, ता. 19 :  Knowledge Fair held at BBPS आरजीपीपीएल निवासी वसाहतीमधील बाल भारती पब्लिक स्कूलमध्ये ज्ञानमेळाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यात विद्यार्थ्यांनी (Student) सृष्टी, समाज, विज्ञान आदी विषयांची ...

Watermelon Cultivation

वेळंब येथे कलिंगड लागवड प्रशिक्षण

नाविन्यपूर्ण शेतीतून उत्पन्न वाढवावे - प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 18 : पंचायत समितीच्या कृषी विभागाला विविध नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यासाठी गटविकास अधिकारी व माझे पूर्ण सहकार्य आहे. अशा नाविन्यपूर्ण (innovative agriculture) ...

Honored by Varveli village

वरवेली सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा गावातर्फे सत्कार

गुहागर : तालुक्यातील वरवेली ग्रा.प.चे सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने वरवेली गावाच्या वतीने ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सर्वांचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.Honored by Varveli village         सरपंच पुनम रावणंग, उपसरपंच ...

Health Camp in Gudhe

गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर

प्रथमेश शिर्केचा पुढाकार, टीडब्लुजे हेल्थकेअरचे सहकार्य गुढे, ता. 18 : Health Camp in Gudhe टीडब्लुजे फाऊंडेशनच्या आरोग्य विभागाच्या (TWJ Health Care) सहकार्याने प्रथमेश शिर्के यांनी गुढे परटवणेवाडीत आरोग्य शिबिर घेतले. ...

Guhagar DP

गुहागरच्या विकास आराखड्याचे प्रारुप तयार

वर्षभरापूर्वी रत्नागिरीमधील नगररचनाकार कार्यालयाने बनविलेला शहराचा सद्यस्थितीदर्शन नकाशा (Existing Land Use)  नगरपंचायतीने प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये असलेल्या काही नोंदींवर नागरिकांनी हरकती घेतल्या. त्याचा अहवाल नगरपंचायतीने नगररचनाकार विभागाला पाठविला. त्या सर्व ...

MP Sunil Tatkare Press Conference

महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार

खासदार सुनील तटकरे, संसदेत महामार्गाच्या कामाचा प्रश्र्न मांडणार खासदार सुनील तटकरे यांनी गुहागरमधील पत्रकार परिषदेत यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच सर्व निवडणुका लढविल्या जातील. असे स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी आरजीपीपीएलमधील प्रश्र्न, ...

Page 245 of 372 1 244 245 246 372