Tag: टॉप न्युज

नियम धाब्यावर बसवून दगडांची वहातूक

नियम धाब्यावर बसवून दगडांची वहातूक

पालपेणेवासीयांनी रोखले सहा डम्पर, केली पुराव्यासह तक्रार गुहागर, ता. 10 :  नियम धाब्यावर बसवून, बेदरकारपणे दगडांची वहातूक करणारे सहा डम्पर पालपेणेवासीयांनी शुक्रवारी अडवले. Palpene residents stopped six dumpers सर्व डम्परचे ...

Gram Panchayat Election in Guhagar : कोतळूक सरपंच बिनविरोध उमेदवार सौ.प्रगती मोहिते

5 बिनविरोध सरपंच ठाकरे गटाचे

2 भाजपचे तर 1 राष्ट्रवादीचा बिनविरोध Guhagar Gram Panchayat Elections Updates, ता. 09 :  तालुक्यातील 21 पैकी 9 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या.  या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची ...

Guhagar Taluka Disability Rehabilitation Institute2

दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलीस

पोलीस निरीक्षक पाचपुते,  अपंग संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन गुहागर : गुहागर तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी नेमला जाईल. गुहागर पोलीस स्थानकाकडून या संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य मिळेल. असे प्रतिपादन गुहागरचे  पोलीस निरीक्षक श्री. तुषार पाचपुते ...

सनमार्क दुबई ओपन स्पर्धेसाठी अनुज साळवीची निवड

सनमार्क दुबई ओपन स्पर्धेसाठी अनुज साळवीची निवड

गुहागर, ता. 9 :  तालुक्यातील आबलोली येथील कु. अनुज संदेश साळवी याची जागतिक मान्यताप्राप्त वर्ल्ड क्यूब असोसिएशन (The World Cube Association) मार्फत संयुक्त अरब अमिराती दुबई येथे 16 ते 17 डिसेंबर दरम्यान घेण्यात येणाऱ्या सनमार्क ...

पाटपन्हाळे महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर

पाटपन्हाळे महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबीर

Guhagar News, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नविन मतदार नोंदणी घेण्यात आले. यावेळी 70 हून अधिक विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. Voter ...

 NSS Residential Camp of KDB College

महाविद्यालयीत वयातच समाजाशी एकरुप व्हा

पोलिस निरीक्षक पाचपुते, एन.एस.एस.चे शिबीर अडूरला Guhagar News : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावाशी, समाजाशी एकरुप व्हावे. आपली ग्रामपंचायत, अन्य संस्था यांची रचना जाणून घ्यावी. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडेल. असे प्रतिपादन पोलीस ...

Gram Panchayat Elections

गुहागरात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु

सदस्य पदासाठी 116 तर सरपंच साठी 30 उमेदवार रिंगणात गुहागर, ता. 08 :  गुहागर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी 51 जणांनी नामनिर्देशन पत्रे भरली होती. छाननीमध्ये सर्व नामनिर्देशन पत्रे ...

Beneficiaries of PMKSY decreased

किसान सन्मानमधील 1.86 कोटी लाभार्थी घटले

चार केंद्रीय संस्थांद्वारे झाली काटेकोर पडताळणी Guhagar News: किसान सन्मान योजनेसाठी आधार लिंक करण्याची चाळणी लावताच लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या गेल्या सहा महिन्यांत १.८६ कोटी कमी झाली. (1.86 crore Beneficiaries of ...

Selection of Judo District Team

राज्य जुदो स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड

कोल्हापूरला रंगणार ज्युनीयर गटाच्या स्पर्धा Guhagar News: महाराष्ट्र जुदो असोसिएशनचे वतीने दि 9 ते 11 डिसेंबर 2022 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ज्युनीअर गटातील राज्य जुदो स्पर्धा (State Judo Tournament) ...

Shree Computer felicitated by MKCL

श्री कॉम्प्युटरचा एमकेसीएल तर्फे गौरव

Guhagar News: गुहागर तालुक्यातील पहिले एमकेसीएलचे (MKCL) प्रशिक्षण केंद्र असलेल्या श्री कॉम्प्युटर या संगणक प्रशिक्षण संस्थेला एमकेसीएलच्या विभागीय बैठकीत गौरविण्यात आले. या प्रशिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी आणि शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी ...

Samruddhi achieve 2nd Prize

निबंध स्पर्धेत समृद्धी आंबेकर द्वितीय

मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे आयोजन Guhagar News: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळातर्फे  इयत्ता पाचवी ते सातवी या गटातील निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत ...

Dr. Nagnath Kottapalle

साहित्यविश्र्वातील आधारवड डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

ऑनलाइन सभेत महाराष्ट्रातील साहित्यिकांची आदरांजली गुहागर : डॉ. कोत्तापल्ले हे मराठी साहित्यात वस्तुनिष्ठ भूमिका घेत सत्यशोधकी परंपरा जपत राहिले. असंख्य विद्यार्थी त्यांनी घडवले. शून्यातून अनेकांना उभे केले. ग्रामीण साहित्य चळवळीतील ...

Second Time Sachin Mhaskar is elected as Sarpanch

त्याला जनतेने दुसर्यांदा निवडले

साखरी त्रिशुळ ग्रामपंचायत बिनविरोध; सचिन म्हसकर सरपंच गुहागर, ता. 6 : तालुक्यातील साखरी त्रिशुळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने एक विक्रम केला आहे. थेट जनतेतून सरपंच निवड बिनविरोध करताना येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ...

ST Contract workers want justice

एसटी वाचविणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय

राज ठाकरेंकडे केली लक्ष घालण्याची विनंती गुहागर, ता. 05 : एस.टी.च्या संप काळात महाराष्ट्रातील 800 चालकांनी महामंडळाने  सांगितलेले कर्तव्य पार पाडले. मात्र संप मिटल्यावर, महामंडळाने आमच्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यांना सहकार्य केले त्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली आहे. तरी महाराष्ट्रातील 800 कंत्राटी ...

अपयशाचाच अर्थ?

अपयशाचाच अर्थ?

लेखक : विक्रम गोखले ,(January 3, 2015) लोक फार लबाड असतात. ते तुमच्या ठायी असलेल्या नेमक्या योग्यतेऐवजी तुमच्यात नसलेल्या गुणांकरताही तुमच्यावर भरमसाट कौतुकाचा मारा करून तुम्हाला असे काही बनवतात, की ...

World Soil Day

पेवे खरेकोंड शाळेत जागतिक मृदा दिवस

गुहागर, ता. 06 (श्रुतिका गुहागरकर) : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांतर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम व जागतिक मृदा दिवस (World Soil Day) सोमवारी (ता. 5) साजरा करण्यात आला. हा ...

राज ठाकरेंनी केले मनसे कार्यालयाचे उद्‌घाटन

राज ठाकरेंनी केले मनसे कार्यालयाचे उद्‌घाटन

Video News : Raj Thackeray in Guhagar Guhagar News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. सोमवार दि. 5 डिसेंबरला त्यांनी शृंगारतळीतील मनसेच्या मध्यवर्ती ...

Rashtriy Sarapanch Sansad : एमआयटी, पुणे' शिक्षणसंस्थासमूहाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल कराड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र स्वीकारतांना श्री. सुहास सातार्डेकर.

सुहास सातार्डेकर सरपंच संसदेचे विभाग समन्वयक

डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र Guhagar News: “एमआयटी, पुणे” शिक्षणसंस्था (MIT Pune) 'समूहाच्या एमआयटी स्कूलऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत 'एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे' (Rashtriy Sarapanch Sansad) ची स्थापना करण्यात आली ...

Students became teachers

विद्यार्थी बनले शिक्षक

शिक्षक दिन : एक दिवस शाळेचा कारभार सांभाळला Guhagar News : शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीची श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेमध्ये शिक्षक दिनानिमित्त (Teacher's Day) विद्यार्थी शिक्षक बनून एक ...

Workshop at Aavishkar Institute: आविष्कार संस्थेत आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले.

लहान वयातच दिव्यांगत्वाचे निदान आवश्यक

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. संघमित्रा फुले; आविष्कार संस्थेत कार्यशाळा Guhagar News (रत्नागिरी) : दिव्यंगत्वाचे निदान लहान वयातच होणे आवश्यक आहे. (Disability Diagnosing Essential at early Age) दिव्यांग मुले जन्मतःच शोधली ...

Page 243 of 372 1 242 243 244 372