Tag: टॉप न्युज

CA Institute Ratnagiri

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे स्थापना सप्ताह

पश्चिम विभागीय अध्यक्ष मुर्तझा काचवाला व पदाधिकाऱ्यांची शाखेला भेट रत्नागिरी, ता. 05 : आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष, विद्यार्थी, उद्योजक आदींची भेट घेऊन त्यांच्या मागण्या व सूचना घेत आहोत. ...

Cleanliness in Vivekanandalaya

नाताळचा उत्सव श्रमदानातून साजरा

वाडदईकरांची विवेकानंदालयात स्वच्छता गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वाडदई येथील ग्रामस्थांनी साथ साथ चॅरीटेबल ट्रस्टच्या विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्पात स्वच्छता मोहिम राबवली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात एका सेवा प्रकल्पावर स्वच्छ भारत ...

Sonali felicitated by Chandrakala Industry Group

चंद्रकला उद्योग समूहातर्फे सोनाली हिचा सत्कार

नासा व इस्रो भेटीसाठी आवश्यक साहित्य व शैक्षणिक खर्च उचलणार गुहागर, ता. 03 : केंद्र स्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत सातत्य राखून आपले स्थान निश्चित करणारी कु. सोनाली मोहन डिंगणकर हीचा सत्कार ...

Health check up camp at Tawasal

तवसाळ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

विनर्स परिवार कोल्हापूर व तवसाळ ग्रामस्थांचा संयुक्त उपक्रम गुहागर, ता. 03 : तालुक्यातील तवसाळ येथे विनर्स परिवार कोल्हापूर आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन वर्षाच्या प्रारंभी मोफत आरोग्य ...

Girl's Day celebration in Nawanagar school

वेलदुर नवानगर शाळेत बालिका दिन साजरा

गुहागर, ता. 03 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी या शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बालिका दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व ...

Veteran journalist Maruti Jadhav No More

ज्येष्ठ पत्रकार मारुती जाधव यांचे निधन

गुहागर, ता. 03 : तालुक्यातील वेळंब येथील ज्येष्ठ पत्रकार मारुती भिकाजी जाधव यांचे सोमवारी दि. २ जानेवारी रोजी मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते ६९ वर्षांचे होते. ...

Palshet villagers protest at Guhagar

अंत्ययात्रेचे भजन म्हणत ग्रामस्थांनी केले आंदोलन

गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने उपोषण मागे गुहागर, ता. 03 : राम राम राम.., सीताराम सीताराम...., आम्ही जातो आमच्या गावा..आमचा राम राम घ्यावा...अशाप्रकारे टाळ मृदुंगाच्या गजरात अंत्ययात्रेचे भजन म्हणत तालुक्यातील पालशेत ...

Celebrating 25th wedding anniversary

२५ वर्षानंतर दांपत्य चढले पुन्हा बोहल्यावर

तवसाळ येथे लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त रंगला अनोखा सोहळा निलेश सुर्वे, तवसाळगुहागर, ता. 03 : सरत्या 2022 सालाला निरोप देताना 31 डिसेंबर 2022 रोजी  २५ वर्षानंतर देवीका आणि दिनेश दिवेकर ...

National Students Army Republic Day Camp

राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला प्रारंभ

दिल्ली छावणी येथे 2,155 छात्रसैनिकांचासह 710 मुलींचा समावेश गुहागर, ता. 02 : एनसीसी म्हणजेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरला 02 जानेवारी 2023 रोजी करिअप्पा परेड ग्राउंड, दिल्ली छावणी येथे ...

Consumer law is a weapon

ग्राहक कायदा हे एक शस्त्र आहे

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा यांचे प्रतिपादन गुहागर, ता.02 : ग्राहकांसाठी 2019 चा कायदा एक शस्त्र असून त्याचा ग्राहकांनी प्रत्येक ठिकाणी उपयोग करून होणारी फसवणूक थांबवावी, असे ...

Various programs by Khalwayan Sanstha

रत्नागिरीत खल्वायन संस्थेतर्फे विविध कार्यक्रम

संगीत नाटककार विद्याधर गोखले जन्मशताब्दीनिमित्त नाट्यसंगीत रत्नागिरी, ता. 02 : संगीत नाटककार, पत्रकार, लेखक, कवि, वक्ता विद्याधर गोखले यांनी मराठी जनमानसात मानाचे स्थान संपादन केलेले बहुरंगी व्यक्तीमत्व. त्यांच्या अंगी असलेल्या ...

Neonatal Intensive Care Unit at Ratnagiri

रत्नागिरीत नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग

जिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लबच्या सदस्यांकडून १ लाख ४० हजारांची मदत रत्नागिरी, ता. 02 : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या सौजन्याने नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यात येत आहे. त्याकरिता ...

Workshop for differently abled by RHP foundation

आरएचपी फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी कार्यशाळा

रत्नागिरी, ता. 02 : रत्नागिरी हॅंडीकॅप पॅराप्लेजिक (आरएचपी) फाउंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी स्वयंचलन कार्यशाळा ३१ डिसेंबर रोजी घेण्यात आली. यामध्ये गरजेप्रमाणे ७ व्हीलचेअर, ५ कमोडचेअर, ८ जेलकुशन आणि मेडीकलकीट या कृत्रिम साधनांचे ...

Terrible accident at Patpanhale

पाटपन्हाळे येथे भिषण अपघात

समोरासमोर दोन गाड्यांची धडक,  2 मुलांसह 6 जण जखमी गुहागर, ता. 31 : गुहागर चिपळूण मार्गावर पाटपन्हाळे साळवी स्टॉप परिसरात चारचाकी आणि रिक्शा यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात पाज ...

Tavasal Babarwadi won the youth cup

तवसाळ बाबरवाडीने जिंकला युवा चषक

कुडलीच्या माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित; उपविजेता पालपेणे मधलीवाडी संघ गुहागर, ता. 31 : कुडली माटलवाडी युवा प्रतिष्ठान आयोजित गुहागर तालुका अंतर्गत यु ट्यूब लाईव्ह युवा चषक 2022-23 या चषकावर तवसाळ बाबरवाडी क्रिक्रेट ...

MLA Patil praised the Arekar Foundation

सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे आ. पाटील यांनी केले कौतुक

गुहागर, ता. 31 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान, गुहागर संचलित आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, चिपळूण. या संस्थेच्या कौशल्य विकास आधारीत प्रशिक्षण उपक्रमाला शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री.बाळाराम पाटील यांनी कौतुक केले. ...

Food Festival in Palshet

पालशेत येथे खाद्य महोत्सव उत्साहात

किड्स लीपे इंग्लिश मीडियम प्ले स्कूलचे आयोजन गुहागर, ता. 31 : विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, उद्योग जगताची ओळख व्हावी, यासाठी पालशेत येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Zombadi Sarpanchpadi Atul Lanjekar

झोंबडी सरपंचपदी अतुल लांजेकर

गावाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट व ध्येय गुहागर, ता. 31 : तालुक्यातील झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदाच्या निवडणुकीत झोंबडी गावची ग्रामदेवता श्री काळभैरव ग्रामविकास आघाडी पॅनलने बाजी मारली. पॅनलचे सरपंचपदी माजी ...

Inauguration of Guhagar Saras Festival

गुहागर सरस महोत्सवाचे उद्घाटन

उत्तम समाजव्यवस्थेसाठी महिला सक्षमीकरण आवश्यक; नगराध्यक्ष राजेश बेंडल गुहागर, ता. 31 : समाजव्यवस्था जर चांगल्या प्रकारची तयार करायची असेल तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे गरजेचे असल्याचे मत नगराध्यक्ष ...

Janwale Gram Panchayat post

जानवळे सरपंचपदी जान्हवी शिरगावकर

उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी पदभार स्वीकारला गुहागर, ता. 31 : तालुक्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या जानवळे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी गावदेवी विकास पॅनलच्या जान्हवी शिरगावकर यांनी तर उपसरपंचपदी मुबीन ठाकूर यांनी आपला ...

Page 237 of 372 1 236 237 238 372