Tag: टॉप न्युज

Laser mark now instead of ink on finger

बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क

बोगस मतदान रोखण्यासाठी होणार फायदा... गुहागर, ता. 27 : देशात गेल्या काही महिन्यांपासून बोगस मतदानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक उपाय केले जातात. अशातच ...

Bombay University has released the schedule for FY admission

एफवाय प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबई, ता. 27 : मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी वेळापत्रक जाहीर झालं आहे. ही प्रक्रिया २७ मे २०२२ ...

Drain widening through public participation at Chikhli

चिखलीत नाला रुंदीकरण, गाळ उपसा शुभारंभ

लोकसहभागातून काम पूर्णत्वास, नाम फाऊंडेशनचे सहकार्य गुहागर, ता. 27 : तालुक्यातील चिखली कदमवाडी ते साळवीवाडी या नाल्याचे रुंदीकरण व गाळ उपसा या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. लोकसहभागातून सुरु झालेल्या ...

बारावी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने संपवले जीवन

बारावी परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने संपवले जीवन

परभणीच्या सेलू येथील विद्यार्थीनीने घेतला गळफास ; निकाल मात्र वेगळाच लागला गुहागर, ता. 27 : आपल्या सोबतचे विद्यार्थी पास होतील, मात्र आपणच नापास होऊ या भीतीने बारावीची परीक्षा दिलेल्या एका मुलीने निकालाच्या ...

Salute to Veer Savarkar by Sand Sculpture at Bhatye

भाट्ये येथे वाळूशिल्पातून वीर सावरकरांना अभिवादन

सावरकर जागरण सप्ताहानिमित्त आयोजन; 28 ला सावरकर जयंती कार्यक्रम रत्नागिरी, ता. 27 : भाट्ये येथे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, दानशूर भागोजीशेठ कीर यांचे देखणे वाळूशिल्प येथील मूर्तीकार, कलाकार अमित पेडणेकर ...

Monsoon will enter the country late this year

यावर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पावसाची शक्यता

शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये ; हवामानतज्ञांची सूचना मुंबई, ता. 27 : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा ...

Principal Subhash Kangutkar is No More

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक कनगुटकर यांचे निधन

गुहागर, ता. 27 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे माजी मुख्याध्यापक सुभाष कनगुटकर यांचे वरचापाट येथील राहत्या घरी निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 83 वर्षे होते. ...

Thought Awakening Festival in Ratnagiri

भारताची हिंदुराष्ट्र होण्याच्या दिशेने आश्वासक वाटचाल

चारूदत्त आफळेबुवा; सावरकरांनी म्हटले होते हिंदू शक्ती मोठी होणार रत्नागिरी, ता. 26 : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त प्रथमच शासनाकडून विचार जागरण महोत्सव होत आहे. सावरकर हे ...

Guhagar taluka 12th result

गुहागर तालुक्यातील बारावीचा निकाल

गुहागर, ता. 26  :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये गुहागर तालुक्याचा 97.46 टक्के निकाल लागला आहे. Guhagar taluka 12th result ...

Wingame is not gambling but a game of skill

ऑनलाइन विनगेम हा जुगार नसून कौशल्याचा खेळ : उच्च न्यायालय

गुहागर, ता. 26  :  ऑनलाईन विनगेम खेळात गणितीय कौशल्याचा समावेश आहे, संधीचा नाही, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने हा ऑनलाइन विनगेम विकसित करणाऱ्यासह दोघांना दिलासा दिला. तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक ...

Movement of Varveli villagers on 5th June

उत्खननाविरोधात वरवेली ग्रामस्थांचे ५ जूनला आंदोलन

उत्खनन बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन, नुकसानभरपाईचे आश्वासनही हवेत गुहागर, ता. 26  : तालुक्यातील ग्रामपंचायत वरवेली कार्यक्षेत्रात सुरु असणाऱ्या दगड उत्खननाविरोधात येथील ग्रामस्थांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. या उत्खननामुळे मानवी ...

Annual General Meeting of Shri Samarth Bhandari Credit Union

श्री समर्थ भंडारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

रविवार दि. 28/05/2023 रोजी सकाळी ठिक 11 वाजता गुहागर, ता. 26  : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेची एकविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 28/05/2023 रोजी ...

Prize distribution of Masap competition

कथा कविता व ललित लेख स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

महाराष्ट्र साहित्य परिषद रत्नागिरी शाखेतर्फे वितरण रत्नागिरी, ता. 26 : कोरोना महामारीमुळे मरगळलेल्या साहित्यिक विश्वाला उभारी आणण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) रत्नागिरी शाखेतर्फे कथा, कविता आणि ललित लेख स्पर्धा आयोजित ...

Guhagar High School HSC Result

गुहागर हायस्कुलचा HSC निकाल 98.70 टक्के

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 98.70  टक्के लागला आहे. या परिक्षेसाठी एकूण 231 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झाले ...

Shiva Rajyabhishek ceremony in Chiplun

चिपळुणात रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

गुहागर, ता. 25 : दि. २ जून रोजी श्री छत्रपती शिवराय यांच्या राज्याभिषेकाला तिथीनुसार तीनशे पन्नास वर्षे होत आहेत. उभ्या महाराष्ट्राला शौर्याची प्रेरणा देणारा.. अस्मितेचा हुंकार प्रकट करणारा परममंगल दिवस... ...

There is a lot of discussion about the plan in the district

शासन आपल्या दारी मग कशाला हवी रत्नागिरी वारी?

रत्नागिरी, दीपक कुवळेकर शासनाने मोठा गाजावाजा करत शासन आपल्या दारी ही योजना राबवली खरी मात्र रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेबाबत सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे. या योजनेत शासन आपल्या दारी असले ...

Savarkar Thought Awakening Week at Ratnagiri

सावरकर विचार जागरण सप्ताह

वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकरांचे विचारांचे जागरण रत्नागिरी, ता. 25 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची गरज आहे. सावरकरांची विविध पुस्तके, ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण ...

Inauguration of Rajapur Urban Branch at Shringartali

राजापूर अर्बन को-ऑप बँकेच्या शृंगारतळी शाखेचा शुभारंभ

राजापूर अर्बन को-ऑप बँक सर्वसामान्यांची; उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर गुहागर, ता. 25 : ग्राहकांची पुंजी सुरक्षित ठेवणे व सर्वसामान्यांची आर्थिक गरज पूर्ण करणारी, व्यापारी, उद्योजक ते सर्वसामान्यांची बँक म्हणून राजापूर अर्बन ...

Bhanteji Bodhi's discourse at Abaloli

माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे धम्म

भन्तेजी महेंद्रा बोधी, आबलोली येथील आनंदवन बुध्द विहारात प्रवचन संदेश कदम, आबलोली आबलोली, ता. 24 : धम्म आणि धर्म यातील फरक समजून घेतला पाहिजे. धम्म हा माणसाच्या आचरणावर अवलंबून असतो. माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच ...

Articals of Dr. Khadilkar

सर्वामुखी मंगल बोलवावे

लेखक - डॉ. रविंद्र खाडिलकर फोन नं. 9763784434१६ व्या शतकात महाराष्ट्रातले एक नामवंत स्वामी रामदास स्वामी यांनी लिहीलेली ही ओळ आहे. नेहमी सर्व लोकांनी सदा सर्वकाळ मंगल (चांगले) बोलावे आणि ...

Page 200 of 372 1 199 200 201 372