पाटपन्हाळे जलजीवन योजना बारगळली
ग्रामस्थांचा आरोप; उपठेकेदाराकडे अनेक कामे गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पाटपन्हाळे जलजीवन मिशन योजना केवळ ठेकेदारामुळे बारगळ्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. मुख्य ठेकेदाराने सब ठेकेदार नेमून ग्रामस्थांची बोळवण केलीच ...