विकास आराखड्याविरोधात गुहागरकर एकवटले
गुहागरात निषेध मोर्चा, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन गुहागर, ता. 13 : शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्यात दाखविण्यात आलेली सीआझेडची 200 मिटर रेषा 2011 प्रमाणे आहे. गेल्या बारा वर्षांमध्ये सदर रेषेचे पुनर्परीक्षण झालेले ...



















