Tag: गुहागर नगरपंचायत

किनाऱ्यावरील दुर्घटनेस गुहागर नगरपंचायत जबाबदार राहील

किनाऱ्यावरील दुर्घटनेस गुहागर नगरपंचायत जबाबदार राहील

गुहागर शहर भाजपचे तहसीलदार यांना निवेदन गुहागर : येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षकांचा(Lifeguards) पगार(Salary) देण्यात न आल्याने जीवरक्षकांनी काम थांबविले आहे. यामुळे पर्यटकांची(Tourists) गैरसोय(Inconvenience) होत आहे. नगरपंचायत(Nagar Panchayat) ...

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

..तर भाजपने देशभरात दंगली घडवल्या असत्या

कंगनाच्या वक्तव्यावरून भास्कर जाधवांची भाजपवर जोरदार टीका गुहागर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी स्वतःच्या संसारवर तुळशीपत्र ठेवत हसत हसत फासावर जात 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. ...

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

बेंडल यांनी कोकणात राष्ट्रवादी बळकट करावी

उपमुख्यमंत्री अजित पवार, गुहागरच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश गुहागर : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. राजेश बेंडल यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये राष्ट्रवादी मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी ...

गुहागरचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

गुहागरचे नगराध्यक्ष राष्ट्रवादीत जाणार

उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश गुहागर : अखेर गुहागर नगरपंचायतीघे नगराध्यक्ष राजेश बेंडल अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजीत पवार ...

guhagar nagarpanchyat

विषय समित्यांबाबत अजूनही अनिश्चितता

गुहागर नगरपंचायत : पाणी समिती रिक्तच रहाणार गुहागर, ता. 03 : नगरपंचायतीच्या (Guhagar Nagarpanchyat) 4 विषय समित्यांची निवडणूक सोमवारी (ता. 4) होत आहे. उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पाणी समितीची निवडणूक पुढे ...

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ...

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

चाकरमान्यांसाठी शहरात जादा लस मिळावी

नगरपंचायत आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांची मागणी गुहागर : मुंबई व अन्य ठिकाणाहून गणेशोत्सवासाठी गुहागर शहरात अनेक चाकरमानी आले आहेत. या चाकरमान्यांसाठी जादाची लस मिळवी, अशी मागणी गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य ...

कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा

कार्यकर्त्यांनी मागितला आपल्याच पक्षाच्या नगरसेविकेचा राजीनामा

नगरसेविका मृणाल गोयथळे यांच्या कामकाजावर भाजप कार्यकर्ते नाराज गुहागर :  गुहागर नगरपंचायत मधील प्रभाग क्र. १७ मधील भाजप नगरसेविका मृणाल राजेश गोयथळे या मनमानी कारभार करत असून आपल्या प्रभागाचा विकास ...

गुहागर शहराच्या विकासासाठी कटीबध्द

गुहागर शहराच्या विकासासाठी कटीबध्द

नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे प्रतिपादन गुहागर : गुहागर नगरपंचायत गुहागर शहराच्या विकासासाठी माझ्यासह सर्व नगरसेवक नेहमीच कटीबध्द आहोत, असे प्रतिपादन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी केले. Guhagar Nagar Panchayat's ...

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना एमडीआरटी बहुमान

विमा प्रतिनिधी संतोष वरंडे यांना एमडीआरटी बहुमान

व्यावसायिक 10 वे एमडीआरटी; सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी संतोष वराडे यांनी चालू वर्षात आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर ...

गुहागर नगरपंचायत व शहरवासीयांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

गुहागर नगरपंचायत व शहरवासीयांच्या वतीने पूरग्रस्तांना मदत

किनाऱ्याला आलेल्या मृत जनावरांचे दफन; नगरसेवक अमोल गोयथळे, उमेश भोसलेंनी केला पाणी पुरवठा गुहागर : चिपळूणमध्ये उद्भवलेली पूरपरिस्थिती ही 2005 पेक्षाही खूप भयावह आहे. या पुराचा संपूर्ण चिपळूण शहराला मोठा ...

गुहागर वरचापाट मित्र परिवारातर्फ़े तन्वी राऊत हीचा सत्कार

गुहागर वरचापाट मित्र परिवारातर्फ़े तन्वी राऊत हीचा सत्कार

गुहागर : गुहागर येथील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. तन्वी उमेश राऊत हिने एसएससीच्या परीक्षेमध्ये ९७.६० टक्के गुण प्राप्त करून गुहागर हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कु. तन्वी ...

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

गुहागर नगरपंचायत प्रभागात लसीकरण सुरू

केवळ 60 वर्षावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध गुहागर : गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी गुहागर नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांसाठी प्रभाग निहाय लसीकरण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या ...

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी  नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,  गुहागर खालचापाट ...

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा  गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ ...

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

नगरसेविका सुजाता बागकर यांना उपनगराध्यक्ष पद द्या

राष्ट्रवादीचे गुहागर शहराध्यक्ष मंदार कचरेकर यांची वरिष्ठांकडे मागणी गुहागर :  गुहागर नगरपंचायत निवडणुकीत एकहाती सत्तेवर आलेल्या गुहागर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षासह उपनागराध्यक्ष व अन्य नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. नोव्हेंबरमध्ये ...

किर्तनवाडी स्पोर्ट्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी

किर्तनवाडी स्पोर्ट्स संघ नगरसेवक चषकाचा मानकरी

मारुती छाया क्रिकेट संघ उपविजेता गुहागर : खालचापाट येथील मारुती छाया क्रिकेट संघाच्यावतीने नगरसेवक चषक ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत किर्तनवाडी स्पोर्ट्स संघाने विजेतेपद तर ...

गुहागर ग्रामीण रुग्णालयाला युटिलिटी पावरटेक प्रा. लि. तर्फे  जनरेटर भेट

गुहागर ग्रामीण रुग्णालयाला युटिलिटी पावरटेक प्रा. लि. तर्फे जनरेटर भेट

कंपनीच्या सामाजिक दायित्वातून रुग्णालयातील समस्या दूर गुहागर : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील युटिलिटी पावरटेक लिमिटेड तर्फे सन २०२०/२१ च्या सीएसआर मधून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार सामंत ...

जातनिहाय जनगणनेसाठी गुहागरात ओबीसींचा गाव बैठकांवर जोर

जातनिहाय जनगणनेसाठी गुहागरात ओबीसींचा गाव बैठकांवर जोर

गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संलग्नित ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणनेबाबत ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी गाव,वाडी ...

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे प्रदेश तांडेल यांचा सत्कार

जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे प्रदेश तांडेल यांचा सत्कार

गुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात ...

Page 1 of 2 1 2