एसएसडब्ल्यू फाउंडेशनतर्फे चित्रकला स्पर्धा
गुहागर, ता. 19 : सुगंधा सोनू वने (एसएसडब्ल्यू) फाउंडेशनच्या वतीने महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, पाचेरी आगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण ...
