गोपाळगड संवर्धनासाठी दिपक वैद्यांची साद
पुरातत्त्व विभागाला १३ मागण्यांचे पत्र गुहागर, ता. 30 : तालुक्यातील अंजनवेल मधील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला खाजगी अतिक्रमणातून मुक्त करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. याचवेळी हा विषय प्रथम लोकांसमोर आणणारे ...

