गुहागर ग्रामदेवता मंदिरात जनकल्याण याग संपन्न
गुहागर, ता. 18 : गुहागरतील ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिरात गुहागरतील पुरोहित वर्गातर्फे जनकल्याण याग करण्यात आला. मकर संक्रांतीच्या पुण्य कालामध्ये या सर्व देवतांचा कृपाप्रसाद गुहागरवासीयांवर व्हावा, यासाठी या यागाचे ...