परचुरी गावात विधवा प्रथा बंदचा ग्रामसभेत निर्णय
भुवडवाडीने केली ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी गुहागर, ता.10 : समाजात प्रचलित असलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करणेबाबतचा ठराव सर्वानुमते गुहागर तालुक्यातील परचुरी ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. गावातील भुवडवाडी येथील रहिवाशी गंगाराम ...

















