नरवणची ग्रामदेवता श्री व्याघ्रांबरी देवी
नरवणला सुमारे 500 वर्षांपुर्वीचे श्री व्याघ्रांबरीचे मंदिर आहे. या मंदिराबद्दल एक आख्यायिका आहे. एक मुस्लीम व्यापारी घरबांधणीच्या साहित्याने भरलेली सहा जहाजे घेऊन गोव्याकडून कोकणाकडे येत असताना नरवण गावाच्या जवळपास आल्यानंतर ...