अग्निपथ योजनाच्या माहितीसाठी संपर्क साधावा
भाजपच्यावतीने आवाहन ; फॉर्म भरण्याची अंतिम तारिख ०५ जुलै गुहागर, ता.03 : केंद्र सरकारच्या माध्यमातून युवांसाठी सैन्यदलांकरिता अग्निपथ योजना (Agneepath Yojana) अंमलात आली आहे. या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्यावतीने करण्यात ...



















